Dr.Pooja Gaikwad

Dr.Pooja Gaikwad

Handle by- Dr.Pooja Gaikwad insta handle - hidden_shayar21 https://www.instagram.com/hidden_shayar21?igsh=MTJtMTBoZGUxMTVzZg== https://nojoto.page.link/EJNhH follow for more quotes ☺️

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video
#poetryunplugged

White Sometimes waiting for you gives me more pleasure 😘 ©Dr.Pooja Gaikwad

#GoodMorning  White Sometimes waiting for you gives me more pleasure 😘

©Dr.Pooja Gaikwad

White Silence says many answers 🥺 ©Dr.Pooja Gaikwad

#love_shayari  White Silence says many answers 🥺

©Dr.Pooja Gaikwad

#love_shayari

13 Love

#somethingSPECIAL

White तुझ्या असण्याची सवय आता इतकी झाली आहे.. तुला आताच भेटले, हे खरचं पटत नाही.. तुझें दूर असणे कदाचीत जास्त त्रास देते, भेटीची ओढ तुझी, आता मात्र आठवणीं मधेच घेते... तू कमी मात्र तुझे डोळेच फार काही बोलतात, तुझ्यापेक्षा आता, तुझें भासच जास्त छळतात... तुझ्या माझ्या मधले अंतर जरा जास्त आहे, नसूनहीं जवळ तू, मनात मात्र कायम तूच राहे... दिवास माघे दिवस, दिवस सारे सरत गेले, तू माझा, तु माझा महणता महणता मीचं तुझी होत गेले.. तुझ्या प्रत्येक दुःखात, धीर देईल मी तुला फक्त साथ देशील कायम तु, हेचं वचन हवंय मला हेचं वचन हवंय मला... ©Dr.Pooja Gaikwad

#love_shayari  White तुझ्या असण्याची सवय आता इतकी झाली आहे..
तुला आताच भेटले,
हे खरचं पटत नाही..

तुझें दूर असणे कदाचीत जास्त त्रास देते,
भेटीची ओढ तुझी,
आता मात्र आठवणीं मधेच घेते...

तू कमी मात्र तुझे डोळेच फार काही बोलतात,
तुझ्यापेक्षा आता,
तुझें भासच जास्त छळतात...

तुझ्या माझ्या मधले अंतर जरा जास्त आहे,
नसूनहीं जवळ तू,
मनात मात्र कायम तूच राहे...

दिवास माघे दिवस, दिवस सारे सरत गेले,
तू माझा, तु माझा महणता महणता
मीचं तुझी होत गेले..

तुझ्या प्रत्येक दुःखात, धीर देईल मी तुला 
फक्त साथ देशील कायम तु,
हेचं वचन हवंय मला 
हेचं वचन हवंय मला...

©Dr.Pooja Gaikwad

White खत आया था वोह लेकर एक आखरी डोर था। आखिर मेरे और उसके प्यार की एक निशानी ही वोह खत था। कहीं सारे यादों का वो एक भंडार था। मेरा उसे चाहना शायद खत को भी , ना कबूल था। मैंने लाख लिखा भावनावो को मेरे। मगर उसे तो, उसमे भी एतराज था। आख़िर प्यार ही था एक तरफा शायद उसे भी पता था। शायद उसे भी पता था।। ©Dr.Pooja Gaikwad

#Sad_Status  White खत
 
आया था वोह लेकर एक आखरी डोर था।
आखिर मेरे और उसके प्यार की एक निशानी ही वोह खत था।

कहीं सारे यादों का वो एक भंडार था।
मेरा उसे चाहना शायद खत को भी ,
ना कबूल था।

मैंने लाख लिखा भावनावो को मेरे।
मगर उसे तो, उसमे भी एतराज था।

आख़िर प्यार ही था एक तरफा 
शायद उसे भी पता था।
शायद उसे भी पता था।।

©Dr.Pooja Gaikwad
Trending Topic