Bajirao Mastani
  • Latest
  • Popular
  • Video

नशिबात बायको म्हणून कुणीही असो इतिहासात आणि मनावर नाव प्रेयसीचं कोरलं जातं, मनातलं नाव तर कधीच पुसलं जात नाही म्हणून मन मारून अनं अश्रू लपवून संसार केलं जातं... मनात कोण अनं शरीर कोणाचा तरी मनाला विसरून शरीराला विचारलं जातं आपल्या कल्पनेत कोण अनं भविष्य कोणासोबत हे इतरांच्या मनानुसार ठरवलं जातं... नात्यात झालेच जर लहान मोठे कलह चुकीचं तेव्हाही दोघांनाच ठरवलं जातं, आपल्या मनाचं तर कुणी विचार केलं नाही जेव्हा आयुष्यभर आपलं मन मारलं जातं... आवड बदलते पण प्रेम नाही तरीही प्रेमाला बदनाम केलं जातं मनात कुणीही असल्याने कोणाला फरक पडत नाही म्हणून स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी लग्न केलं जातं.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#bajiraomastani #SAD  नशिबात बायको म्हणून कुणीही असो 
इतिहासात आणि मनावर नाव प्रेयसीचं कोरलं जातं,
मनातलं नाव तर कधीच पुसलं जात नाही 
म्हणून मन मारून अनं अश्रू लपवून संसार केलं जातं...

मनात कोण अनं शरीर कोणाचा 
तरी मनाला विसरून शरीराला विचारलं जातं 
आपल्या कल्पनेत कोण अनं भविष्य कोणासोबत 
हे इतरांच्या मनानुसार ठरवलं जातं...

नात्यात झालेच जर लहान मोठे कलह 
चुकीचं तेव्हाही दोघांनाच ठरवलं जातं,
आपल्या मनाचं तर कुणी विचार केलं नाही 
जेव्हा आयुष्यभर आपलं मन मारलं जातं...

आवड बदलते पण प्रेम नाही 
तरीही प्रेमाला बदनाम केलं जातं 
मनात कुणीही असल्याने कोणाला फरक पडत नाही 
म्हणून स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी लग्न केलं जातं....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#bajiraomastani sad shayari sad quotes sad status status for sad

15 Love

प्रेम विवाहाच्या आड येणारी काही महत्वाची कारणे - प्रथम तर आपलं संकुचित मन.. नंतर परिवार.. समाज आडवं येत नाही फक्त त्यातील काही लोकं बोलायला तयार असतात जे जातीपातीच्या कचाट्यात जगत असतात.. आपण भितो ना - परिवारातील लोकं हो म्हणतील की नाही? समाजातील लोकं काय बोलतील? नातेवाईक काय विचार करतील? खरं तर लोकांना आपलं काहीच देणंघेणं नसतं, आपण कशाला जगतो, कोणासाठी जगतो आणि कसे जगतो याचं.. हा आपण मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा फार विचार करून अडकून बसतो आणि पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न सोडून रडत बसतो आयुष्यभर.. एक विचारा स्वतःला - आपण चांगलं केलं तरी लोकं जळतात, आपण वाईट केलं तरी लोकं बोलतात, म्हणजे लोकांच्या तोंडाला आपण थांबवू शकत नाही हे निश्चित.. मग आपण आपल्या आयुष्याचा विचार करताना लोकांचा का विचार करायचं? हे जग प्रवाहासोबत चालणारे आहे.. जो तो स्वार्थासाठी नातं ठेवतो, तुम्ही ऐकलं तर चांगले नाही ऐकलं तर वाईट हिच दुनिया आहे आणि हे सत्य नाकारता येत नाही.. खरं तर आपण बाकीच्या गोष्टींचा विचार न करता फक्त आपल्या मनाचा विचार केलं तर सगळं काही शक्य आहे.. बाकी नकारात्मक लोकं आसपास भरपूर मिळतील आपल्याला.. खरं तर जे लोकं जातीचं कारण पुढे आणतात त्यांनी त्याचं कारण सांगावं, की फरक काय पडणार आहे ह्या गोष्टीचं आपल्या आयुष्यात.. अशी माणसं मरताक्षणी कोणाचाही रक्त घेतील ना? की दुसऱ्या जातीचं रक्त नको म्हणून मरण स्वीकार करतील? विचार आपल्याला करायचं असतं.. महत्वाचं काय? So Think Be Positive.. ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#bajiraomastani  प्रेम विवाहाच्या आड येणारी काही महत्वाची कारणे -
प्रथम तर आपलं संकुचित मन..
नंतर परिवार..
समाज आडवं येत नाही फक्त त्यातील काही लोकं बोलायला तयार असतात जे जातीपातीच्या कचाट्यात जगत असतात..
आपण भितो ना - परिवारातील लोकं हो म्हणतील की नाही?
समाजातील लोकं काय बोलतील?
नातेवाईक काय विचार करतील?
खरं तर लोकांना आपलं काहीच देणंघेणं नसतं,
आपण कशाला जगतो, कोणासाठी जगतो आणि कसे जगतो याचं..
हा आपण मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा फार विचार करून अडकून बसतो आणि पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न सोडून रडत बसतो आयुष्यभर..
एक विचारा स्वतःला - आपण चांगलं केलं तरी लोकं जळतात, आपण वाईट केलं तरी लोकं बोलतात, म्हणजे लोकांच्या तोंडाला आपण थांबवू शकत नाही हे निश्चित..
मग आपण आपल्या आयुष्याचा विचार करताना लोकांचा का विचार करायचं?
हे जग प्रवाहासोबत चालणारे आहे..
जो तो स्वार्थासाठी नातं ठेवतो,
तुम्ही ऐकलं तर चांगले नाही ऐकलं तर वाईट हिच दुनिया आहे 
आणि हे सत्य नाकारता येत नाही..
खरं तर आपण बाकीच्या गोष्टींचा विचार न करता फक्त आपल्या मनाचा विचार केलं तर सगळं काही शक्य आहे.. बाकी नकारात्मक लोकं आसपास भरपूर मिळतील आपल्याला..
खरं तर जे लोकं जातीचं कारण पुढे आणतात त्यांनी त्याचं कारण सांगावं, की फरक काय पडणार आहे ह्या गोष्टीचं आपल्या आयुष्यात..
अशी माणसं मरताक्षणी कोणाचाही रक्त घेतील ना? की दुसऱ्या जातीचं रक्त नको म्हणून मरण स्वीकार करतील?
विचार आपल्याला करायचं असतं.. महत्वाचं काय?
So Think Be Positive..

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#bajiraomastani most romantic love shayari in hindi for boyfriend love shayari love quotes

14 Love

*##...मेरे हमसफ़र.. मुझसे इतना दूर भी मत होना. कि जब तू पास आये. तो मुझे ख़ुशी ही ना हो...##* ©MÕÑÏ SÕØD.

 *##...मेरे हमसफ़र..
मुझसे इतना दूर भी मत होना.
कि जब तू पास आये. तो मुझे ख़ुशी ही ना हो...##*

©MÕÑÏ SÕØD.

#bajiraomastani shayari love zindagi sad shayari most romantic love shayari in hindi for boyfriend love shayari 2 line love shayari in english

18 Love

रेंगाळतायत तुझेच शब्द तुझ्याच बंद ओठांच्या “किवाडा “पाशी थबकतायत..तुझेच श्वास .. माझ्या “उष्ण “श्वासापाशी ! ©Vrishali G

#कविता #bajiraomastani  रेंगाळतायत तुझेच शब्द 
तुझ्याच बंद ओठांच्या “किवाडा “पाशी 
थबकतायत..तुझेच श्वास ..
माझ्या “उष्ण “श्वासापाशी !

©Vrishali G
#niketashah1812wordsarelive #bajiraomastani  કાજળ ભરેલ નયનની શરારત તો જો 
મટકું માર્યા વિના નિહાળે છે 
અનિમેષ

©Niketa Shah

मैं सिर उठा कर तुम्हे देखूंगी तुम भी नजरे झुका लेना मैं आऊ अगर पास तुम्हारे मुझे सीने से लगा लेना इस बार मिलना मुझसे उस पहली बारिश की तरह मैं बरसूंगी तुम पर तुम मुझे जमीन की तरह खुद में समा लेना ©Veeru_2.O

#bajiraomastani #chunni  मैं सिर उठा कर तुम्हे देखूंगी 
तुम भी नजरे झुका लेना 
                             मैं आऊ अगर पास तुम्हारे 
                          मुझे सीने से लगा लेना

इस बार मिलना मुझसे उस 
पहली बारिश की तरह
मैं  बरसूंगी तुम पर तुम मुझे जमीन की
तरह खुद में समा लेना

©Veeru_2.O

#bajiraomastani a womans perspective #chunni

11 Love

Trending Topic