Vrishali G

Vrishali G

जीने वाले सोच ले यही वक्त है कर ले पुरी आरजू ❤ ...

https://youtube.com/channel/UCML-JLECNK1rfdH_6dwyxZg

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

White तुम साथ होती हो तो चारो ओर एक "नशा "सा छा जाता है पता ही नही चलता कब सुबह होती है और कब दिन ढलता है... ©Vrishali G

#शायरी #love_shayari  White तुम साथ होती हो 
तो चारो ओर 
 एक "नशा "सा छा जाता है  
पता ही नही 
चलता 
कब सुबह होती है 
और 
कब दिन ढलता है...

©Vrishali G

#love_shayari

18 Love

White दूरवर या निर्जन स्थळी एकटाच बसलोय कोणीच नाही आसपास ना नात्याचे ना प्रेमाचे कोणीच नाही आता माझे खास ©Vrishali G

#मराठीशायरी #एकटा  White दूरवर या निर्जन स्थळी 
एकटाच बसलोय 
कोणीच नाही आसपास 
ना नात्याचे 
ना प्रेमाचे 
कोणीच नाही आता माझे खास

©Vrishali G

#एकटा

13 Love

#मराठीशायरी #flowers  White ऋतु जेव्हा येतात ..
बागेत फुले तेव्हाच फुलतात
तुझे आगमन जेव्हा होते 
फुले स्वतःच बहरून जातात

©Vrishali G

#flowers

180 View

#मराठीकविता  का ठेवत असतोस
 तु त्याच्या नामजपाचा 
हिशोब?
तो तर तुला
 नेहेमीच देत असतो
बेहिशोब..

©Vrishali G

जपमाळ

198 View

#मराठीकविता #love_shayari  White वेड्या ..प्रेमाचा रस्ता म्हणे ..

खूप निसरडा ...असतो 

तोल जावून पाय घसरला तर ..

"कपाळमोक्षाचा "धोका असतो .
💘💘

©Vrishali G

#love_shayari

243 View

#मराठीकविता #एकटा  White सिमेंटच्या या जंगलात
मी  एकटाच उभा आहे
नाती गोती सगळी कधीच हरवली आहेत
मी आता स्वतःलाच शोधतो आहे

©Vrishali G

#एकटा

117 View

Trending Topic