Mask
  • Latest
  • Popular
  • Video

फार सोपं नसतं हो सहजासहजी माणूस कळणं दिसणं आणि असणं वेगळं असतं म्हणून साहजिकच आहे माणूस फसणं... वेगवेगळे रुप इथे एका माणसाचे कठीणच एकरूपी माणूस मिळणं सहवासात माणूस कळत नाही तर कसं शक्य ऑनलाईन चारित्र्य कळणं... प्रत्येकाला जमत नसतं ना मनातलं सांगणं किंवा मनातलं लिहिणं काही असतातच गुपित ठेवून जगणारे कठीणच आमच्यासारखे उघड विचारांचे असणं... पोटात काय अनं ओठात काय अशक्यच कोणाच्या मनातलं कळणं बऱ्याचदा दिसतं तसं नसतंच जरा कठीणच कुणी दिसण्यासारखं असणं... बरेच मिळतील असे पावलोपावली ज्यांना जमतं इतरांची फसवणूक करणं खूप कमी असतात असे ज्यांना आवडतं जसं असणं तसं खरं खरं दिसणं... इथे एका भेटीत आयुष्यभरासाठी नातं जोडतात कठीणच ना एका दिवसात माणूस कळणं सोबत आयुष्य घालवून जिथे माणूस कळला नाही तिथे खरंच शक्य काय प्रामाणिक सोबती मिळणं... अनेक वर्षाच्या प्रामाणिक नात्यावर चरित्र्याचा डाग लावून जमतं यांना अनोळखीला एका दिवसात सोपवणं ज्यांना एकमेकांच्या सवयी अनं मनातलं असतं माहित लोकांना जमलंच नाही अशा नात्याला ओळखणं.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#Quotes #mask  फार सोपं नसतं हो 
सहजासहजी माणूस कळणं 
दिसणं आणि असणं वेगळं असतं 
म्हणून साहजिकच आहे माणूस फसणं...

वेगवेगळे रुप इथे एका माणसाचे 
कठीणच एकरूपी माणूस मिळणं 
सहवासात माणूस कळत नाही तर 
कसं शक्य ऑनलाईन चारित्र्य कळणं...

प्रत्येकाला जमत नसतं ना 
मनातलं सांगणं किंवा मनातलं लिहिणं 
काही असतातच गुपित ठेवून जगणारे 
कठीणच आमच्यासारखे उघड विचारांचे असणं...

पोटात काय अनं ओठात काय 
अशक्यच कोणाच्या मनातलं कळणं 
बऱ्याचदा दिसतं तसं नसतंच 
जरा कठीणच कुणी दिसण्यासारखं असणं...

बरेच मिळतील असे पावलोपावली 
ज्यांना जमतं इतरांची फसवणूक करणं 
खूप कमी असतात असे
ज्यांना आवडतं जसं असणं तसं खरं खरं दिसणं...

इथे एका भेटीत आयुष्यभरासाठी नातं जोडतात 
कठीणच ना एका दिवसात माणूस कळणं 
सोबत आयुष्य घालवून जिथे माणूस कळला नाही 
तिथे खरंच शक्य काय प्रामाणिक सोबती मिळणं...

अनेक वर्षाच्या प्रामाणिक नात्यावर चरित्र्याचा डाग लावून 
जमतं यांना अनोळखीला एका दिवसात सोपवणं 
ज्यांना एकमेकांच्या सवयी अनं मनातलं असतं माहित
लोकांना जमलंच नाही अशा नात्याला ओळखणं....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#mask life quotes in hindi thoughts about love failure very sad love quotes in hindi quotes

14 Love

उतार कर मुखौटे चेहरे से आईने में खुद को कभी देख तो जरा किरदार बदलते बदलते खुद तू कितना बदल गया सोच तो जरा ©Quseem Faruqui

#mask  उतार कर मुखौटे चेहरे से  आईने में खुद को कभी देख तो जरा 
किरदार बदलते बदलते खुद तू कितना बदल गया सोच तो जरा

©Quseem Faruqui

#mask

16 Love

#प्रशांत_शकुन_कातिब #mask #SAD  कोई और मुखौटा दे ज़िंदगी मुझे अब,
इस मुस्कुराते चेहरे से लोग जलने लगे हैं।

©Prashant Shakun "कातिब"

इतने नक़ाब ओढ़ कर, बैठा है आदमी। किस को कहूँ कि यार ये, अच्छा है आदमी। ©सूर्यप्रताप स्वतंत्र

#कविता_संगम #mask  इतने नक़ाब ओढ़ कर, बैठा है आदमी।
किस को कहूँ कि यार ये, अच्छा है आदमी।

©सूर्यप्रताप स्वतंत्र
#विचार #mask  बिना मतलब की इस दुनिया में सब मतलबी है।

©Raj Kumar Raj

#mask

6,570 View

#kirdar #Quote #mask  बदलना कौन चाहता हैं अपने अपने किरदारों को
कुछ तो मज़बूरी कुछ रिश्ते बचाने की चाहत ने बदल दिया

©Aman Agarwal

#mask #Shayari #kirdar #Life #Quote

144 View

Trending Topic