वेळेनुसार, परिस्थितीनुसार, गरजेनुसार, बदलत नाही ते असतं
'प्रेम'.....
ज्याला कारण, नसतं ते असतं
'प्रेम'.....
ज्यात बंधने आडवे येत नाही, ते असतं
'प्रेम'....
ज्यात काळजी, आपुलकी, जिव्हाळा, जळणूक इ. असतं
ते असतं
'प्रेम'....
ज्यात सगळं विसरून
फक्त जोडीदाराचा विचार केलं जातं
ते असतं
'प्रेम'....
येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना खंबीरपणे
साथ देणं ते असतं
'प्रेम'
बाकी सगळं क्षणिक असतं, वेळेनुसार बदलतं, परिस्थिती नुसार लांब जातं, ते नसतं
'प्रेम'
©अश्लेष माडे (प्रीत कवी )
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here