Sign in
City Life Quotes
  • Latest
  • Popular
  • Video

✨ अमरावती – माझं शहर, माझी ओळख ✨ अमरावतीच्या मातीला गंध आहे शौर्याचा खास, गल्ल्यागल्ल्यांत वाहतो इथं स्वाभिमानाचा श्वास, तुकडोजींचा संदेश घेऊन इथली धरती चालते, गाडगे महाराजांच्या संस्कारांत अमरावती शहर सारं बोलते… देवांनाही भावणारं स्वर्गापेक्षा सुंदर शहर अमरावती आहे, अंबा मातेचा मिळालेला माझ्या अमरावतीला वसा आहे, मेळघाटच्या वाघांनाही भावणारी माझी अमरावती आहे, विदर्भाचा अभिन्न अंग, अशी ही माझी अमरावती आहे... बडनेराच्या स्टेशनवर गाड्या चोवीस तास धावतात, माझ्या अमरावतीच्या आठवणी मनात कायम घुमतात, चिखलदऱ्याच्या डोंगरांत निसर्गाचं गोड गीत गातो, सतपुड्याच्या पायथ्याशी महादेवाचं शिवरात्रीला दर्शन घेतो… सेलूच्या वारीत टाळ, मृदूंगाचा नाद लहरतो, संतांच्या किर्तनात भक्तीचा गुलमोहर बहरतो, रात्रीचा स्ट्रीट व्ह्यू, बाईकवरचा गार वारा, मनातलं अमरावतीवरचं प्रेम जणू काळजाचा तारा… पलाश लाईनच्या गल्ल्यांमध्ये जगण्याची नशा दाटते, स्पर्धा परीक्षेच्या वळणावर मैत्रीचं सोनं दिवसागणिक वाढते, या शहराच्या रस्त्यांवर धुळीला देखील जान आहे, कारण इथला प्रत्येक दगड इतिहासाचा मान आहे… अमरावती फक्त नाव नाही, हा आत्म्याचा गाव आहे, प्रेम, जोश आणि सन्मानाचा इथं निखळ भाव आहे, ही माती आमची, हे सळसळतं रक्त तिच्या रंगात आहे, अमरावतीचा जयजयकार हृदयाच्या प्रत्येक ठोक्यांत आहे... ©मयुर लवटे

#maharashtra #amravatikar #citylife #marathi  ✨ अमरावती – माझं शहर, माझी ओळख ✨

अमरावतीच्या मातीला गंध आहे शौर्याचा खास,
गल्ल्यागल्ल्यांत वाहतो इथं स्वाभिमानाचा श्वास,
तुकडोजींचा संदेश घेऊन इथली धरती चालते,
गाडगे महाराजांच्या संस्कारांत अमरावती शहर सारं बोलते…

देवांनाही भावणारं स्वर्गापेक्षा सुंदर शहर अमरावती आहे,
अंबा मातेचा मिळालेला माझ्या अमरावतीला वसा आहे,
मेळघाटच्या वाघांनाही भावणारी माझी अमरावती आहे,
विदर्भाचा अभिन्न अंग, अशी ही माझी अमरावती आहे...

बडनेराच्या स्टेशनवर गाड्या चोवीस तास धावतात,
माझ्या अमरावतीच्या आठवणी मनात कायम घुमतात,
चिखलदऱ्याच्या डोंगरांत निसर्गाचं गोड गीत गातो,
सतपुड्याच्या पायथ्याशी महादेवाचं शिवरात्रीला दर्शन घेतो…

सेलूच्या वारीत टाळ, मृदूंगाचा नाद लहरतो,
संतांच्या किर्तनात भक्तीचा गुलमोहर बहरतो,
रात्रीचा स्ट्रीट व्ह्यू, बाईकवरचा गार वारा,
मनातलं अमरावतीवरचं प्रेम जणू काळजाचा तारा…

पलाश लाईनच्या गल्ल्यांमध्ये जगण्याची नशा दाटते,
स्पर्धा परीक्षेच्या वळणावर मैत्रीचं सोनं दिवसागणिक वाढते,
या शहराच्या रस्त्यांवर धुळीला देखील जान आहे,
कारण इथला प्रत्येक दगड इतिहासाचा मान आहे…

अमरावती फक्त नाव नाही, हा आत्म्याचा गाव आहे,
प्रेम, जोश आणि सन्मानाचा इथं निखळ भाव आहे,
ही माती आमची, हे सळसळतं रक्त तिच्या रंगात आहे,
अमरावतीचा जयजयकार हृदयाच्या प्रत्येक ठोक्यांत आहे...

©मयुर लवटे

जितने टायर होते गए उतना धरती चीरते गए जानवर मरे पेड़ कटे पानी खत्म हुआ नदियां सूखी पहाड़ टूटे सांसे घुटी आदमी बहुत तेज चला खुद से दूर ©Ram Yadav

#विचार #citylife  जितने टायर होते गए 
उतना धरती चीरते गए

जानवर मरे
पेड़ कटे
पानी खत्म हुआ
नदियां सूखी
पहाड़ टूटे
सांसे घुटी

आदमी बहुत तेज चला
खुद से दूर

©Ram Yadav

#citylife नये अच्छे विचार अनमोल विचार आज का विचार बेस्ट सुविचार सुविचार इन हिंदी

13 Love

यूॅं तो कमी कोई नहीं फ़िर भी इक ना ख़त्म होने वाली ख़्वाहिशों की क़तार है। अक्सर हर चेहरे पर नज़र आती तो है हॅंसी लेकिन फ़िर भी हर किसी को सुकून की दरकार है। ©Sh@kila Niy@z

#basekkhayaal #nojotohindi #citylife #basyunhi  यूॅं तो कमी कोई नहीं फ़िर भी 
इक ना ख़त्म होने वाली ख़्वाहिशों की क़तार है।
अक्सर हर चेहरे पर नज़र आती तो है हॅंसी 
लेकिन फ़िर भी हर किसी को सुकून की दरकार है।

©Sh@kila Niy@z

અંતરના દ્વાર બંધ છે બાકી બધું બરાબર છે ભક્ત બધા અંધ છે બાકી બધું બરાબર છે એકાદ સિંહ પણ શોધવો મુશ્કેલ છે અહીંયા ઘેટાંના ટોળાનો સંઘ છે બાકી બધું બરાબર છે વાસ્તવિકતાથી તો જોજન દૂર જતા રહ્યા છે ખ્વાબ ને તરંગ છે બાકી બધું બરાબર છે નકાબની પાછળ પણ બીજા બે નકાબ છે જિંદગી જાણે વ્યંગ છે બાકી બધું બરાબર છે સાત સમંદર પાર ઉડીને જવાની ઈચ્છા હતી તેની પિંજરમાં બંધાયેલ પંખ છે બાકી બધું બરાબર છે સોંદર્ય પ્રસાધનોની કમાલ છે ચળકાટ પાછળ ચહેરો તંગ ને હૃદય ભંગ છે બાકી બધું બરાબર છે વાતાનુકૂલિત કક્ષમાં સૂતા છે મહાશય, ને ઉકળાટ અંગેઅંગ છે બાકી બધું બરાબર છે જયકિશન દાણી ૨૧-૦૮-૨૦૨૪ ©Jaykishan Dani

#શાયરી #citylife  અંતરના દ્વાર બંધ છે બાકી બધું બરાબર છે
ભક્ત બધા અંધ છે બાકી બધું બરાબર છે

એકાદ સિંહ પણ શોધવો મુશ્કેલ છે અહીંયા
ઘેટાંના ટોળાનો સંઘ છે બાકી બધું બરાબર છે

વાસ્તવિકતાથી તો જોજન દૂર જતા રહ્યા
છે ખ્વાબ ને તરંગ છે બાકી બધું બરાબર છે

નકાબની પાછળ પણ બીજા બે નકાબ છે
જિંદગી જાણે વ્યંગ છે બાકી બધું બરાબર છે

સાત સમંદર પાર ઉડીને જવાની ઈચ્છા હતી તેની 
પિંજરમાં બંધાયેલ પંખ છે બાકી બધું બરાબર છે

સોંદર્ય પ્રસાધનોની કમાલ છે ચળકાટ પાછળ
ચહેરો તંગ ને હૃદય ભંગ છે બાકી બધું બરાબર છે

વાતાનુકૂલિત કક્ષમાં સૂતા છે મહાશય, ને
ઉકળાટ અંગેઅંગ છે બાકી બધું બરાબર છે

જયકિશન દાણી
૨૧-૦૮-૨૦૨૪

©Jaykishan Dani

#citylife

9 Love

सुबह की भीड़ शाम की भीड़! सब यह है पैसे कमाने की भीड़! ©abhishek sharma

#citylife  सुबह की भीड़ शाम की भीड़! 
सब यह है पैसे कमाने की भीड़!

©abhishek sharma

#citylife

13 Love

"Life is Like station", भीड़ बहुत है पर अपना कोई नहीं...! ©Sarfaraj idrishi

#Sarfarajidrishi #भीड़ #citylife #Sarfaraj #Station  "Life is Like station", 
भीड़ बहुत है पर अपना कोई नहीं...!

©Sarfaraj idrishi

#citylife " is #Like #Station", #भीड़ बहुत है पर अपना कोई नहीं...!@Ayesha Aarya Singh Sudha Tripathi @Sethi Ji @Ankita Mishra शीतल चौधरी(मेरे शब्द संकलन ) #Sarfaraj #Sarfarajidrishi

11 Love

Trending Topic