tags

New sudha murthy short stories Status, Photo, Video

Find the latest Status about sudha murthy short stories from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about sudha murthy short stories.

  • Latest
  • Popular
  • Video

White **दृष्टी** "हे देवा, थोडीशी जरी मज अंधुक दृष्टी दिली असतीस...... सुंदर तुझ्या या सृष्टीचे सौंदर्य मीही निहारले असते, रानावनात उमलेल्या फुलांना मीही परखले असते, उंच उंच डोंगराच्या रांगांना, आकाशात उंच भरारी मारणाऱ्या पाखरांना मीही पाहिले असते.... थोडा सा जरी मज अंधुक प्रकाश दिला असतास..... विशाल अशा या सागराचे, झुळझुळ वाहणाऱ्या नदीचे सौंदर्य मीही पापण्यात सामावले असते धो धो पडणाऱ्या पावसात टप टप पडणाऱ्या गारांना मीही वेचले असते इंद्रधनुच्या रंगात थोडी तरी मीही रंगले असते , थोडासा जरी मज अंधुक प्रकाश दिला असतास... हे देवा, थोडीशी जरी मज अंधुक दृष्टी दिली असतीस....." ************************ सौ. सुधा सुधीर बेटगेरी (बागलकोट) ©Sudha Betageri

#कविता #Sudha  White **दृष्टी**

"हे देवा, थोडीशी जरी मज अंधुक दृष्टी दिली असतीस......

सुंदर तुझ्या या सृष्टीचे सौंदर्य मीही निहारले असते,
रानावनात उमलेल्या फुलांना मीही परखले असते, 
उंच उंच डोंगराच्या रांगांना, आकाशात उंच भरारी 
मारणाऱ्या पाखरांना मीही पाहिले असते....
थोडा सा जरी मज अंधुक प्रकाश दिला असतास.....

विशाल अशा या सागराचे, झुळझुळ वाहणाऱ्या 
नदीचे सौंदर्य मीही पापण्यात सामावले असते
धो धो पडणाऱ्या पावसात टप टप पडणाऱ्या
 गारांना मीही वेचले असते
इंद्रधनुच्या रंगात थोडी तरी मीही रंगले असते ,
थोडासा जरी मज अंधुक प्रकाश दिला असतास... 

हे देवा, थोडीशी जरी मज  अंधुक दृष्टी दिली असतीस....."

************************
सौ. सुधा सुधीर बेटगेरी
(बागलकोट)

©Sudha  Betageri

#Sudha

12 Love

White **भूक*** इंधन नसतानाही पोटाला आग लावणारी, झळ नसतानाही चटके देणारी, शब्द लहान पण व्याप्ती महान, शब्द दोनच पण गाथा महान, रोटी, कपडा, मकान या मूलभूत गरजांतही तिचेच अग्रस्थान. कोण आहे ती? तीच ती, सर्वांची ताई — भूक ताई...... नुकत्याच जन्मलेल्या तान्ह्या बाळापासून मृत्यूस आलिंगन देण्यास सज्ज झालेल्या वयोवृद्धांपर्यंत, सर्वांनानिकट असणारी. गरीबांच्या वस्तीत तिच्यामुळेच मारामारी, भिक्षुकांना तिच्यामुळेच पळापळी. कोण आहे ती? तीच ती, सर्वांची ताई — भूक ताई........ कोणाला अन्नाची,तर कोणाला पैशाची, कोणाला खुर्चीची,तर कोणाला कीर्तीची, कोणाला सत्तेची,तर कोणाला विद्येची. सारे तिच्याच मागे!कोण आहे ती? तीच ती, सर्वांची ताई — भूक ताई....... तिच्यामुळेच माणूस कधी बनतो,तर कधी बिघडतो. कधी लढतो, तर कधी लढवतो. कधी झुंज देतो, तर कधी झुरतो. कोण आहे ती? तीच ती, सर्वांची ताई — भूक ताई....... ©Sudha Betageri

#कविता #Sudha  White **भूक*** 
इंधन नसतानाही पोटाला आग लावणारी,
झळ नसतानाही चटके देणारी,
शब्द लहान पण व्याप्ती महान,
शब्द दोनच पण गाथा महान,
रोटी, कपडा, मकान या मूलभूत गरजांतही 
तिचेच अग्रस्थान.
कोण आहे ती?
तीच ती, सर्वांची ताई — भूक ताई......

नुकत्याच जन्मलेल्या तान्ह्या बाळापासून
मृत्यूस आलिंगन देण्यास सज्ज झालेल्या 
वयोवृद्धांपर्यंत, सर्वांनानिकट असणारी.
गरीबांच्या वस्तीत तिच्यामुळेच मारामारी,
भिक्षुकांना तिच्यामुळेच पळापळी.
कोण आहे ती?
तीच ती, सर्वांची ताई — भूक ताई........

कोणाला अन्नाची,तर कोणाला पैशाची,
कोणाला खुर्चीची,तर कोणाला कीर्तीची,
कोणाला सत्तेची,तर कोणाला विद्येची.
सारे तिच्याच मागे!कोण आहे ती?
तीच ती, सर्वांची ताई — भूक ताई.......

तिच्यामुळेच माणूस कधी बनतो,तर कधी बिघडतो.
कधी लढतो, तर कधी लढवतो.
कधी झुंज देतो, तर कधी झुरतो.
कोण आहे ती?
तीच ती, सर्वांची ताई — भूक ताई.......

©Sudha  Betageri

#Sudha

12 Love

🎊🎊 दिवाळी 🎊🎊 आली दिवाळी ,आली दिवाळी रुचकर फराळांची, आली दिवाळी कुरुकुर चकली ,खुदकन हसली गोल गोल लाडू ,खाली नका पाडू खमंग चिवडा, खावा तरी तो तेवढा करंजी हसली अन् तेलात फसली गोड गोड शंकरपाळी ,ओळीत थांबली आली दिवाळी , आली दिवाळी रुचकर फराळांची , आली दिवाळी ©Sudha Betageri

#कविता #Sudha  🎊🎊 दिवाळी 🎊🎊

आली दिवाळी ,आली दिवाळी 

रुचकर फराळांची, आली दिवाळी 

कुरुकुर चकली ,खुदकन हसली 

गोल गोल लाडू ,खाली नका पाडू
 
खमंग चिवडा, खावा तरी तो तेवढा 

करंजी हसली अन् तेलात फसली 

गोड गोड शंकरपाळी ,ओळीत थांबली

आली दिवाळी , आली दिवाळी 

रुचकर फराळांची , आली दिवाळी

©Sudha  Betageri

#Sudha

11 Love

Trending Topic