White जळून गेले सारे स्वप्नांचे महाल,
पण अजून थोडी राख बाकी आहे.....
रूह तर कधीच निघून गेली,
पण अजून कफनात गुंतलेलं
सामान बाकी आहे....
दिसतो शांत, शीतल असा मी,
पण अजून माझ्यातलं वादळ बाकी आहे..
डोळ्यात भरला आहे मोठा समुद्र,
पण अजून तहान बाकी आहे...
भले तू सोडून गेलीस साथ माझी,
पण अजून माझ्यातला देवदास बाकी आहे...
©Sudha Betageri
#Sudha