tags

New लाखात एक लाडाची लेक नाटक Status, Photo, Video

Find the latest Status about लाखात एक लाडाची लेक नाटक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about लाखात एक लाडाची लेक नाटक.

Related Stories

  • Latest
  • Popular
  • Video

green-leaves एक एक करके सब छोड़ गए मुझे, और, मैंने भी अब खुदको अकेला कर दिया।। ©Kiran Chaudhary

 green-leaves एक एक करके सब छोड़ गए मुझे,
और,
मैंने भी अब खुदको अकेला कर दिया।।

©Kiran Chaudhary

एक एक करके सब छोड़ गए मुझे..

13 Love

लेक वाचवा... मी तर आहे वेलीची एक कळी, नका तोडून टाकू उमलण्याआधी फुलाची पाकळी. मुला मुलीत नका ना करू भेद, अजूनही विचार बदलत नाहीत हाच एक मनी खेद. बाबा मी तर आहे ना तुमची लेक, मग का जाऊन करता मला दवाखान्यांमध्ये चेक. माझ्याही असतात काही आशा, का वाट्याला येतात माझ्याच फक्त मग निराशा. आई बाबा करा ना माझाही विचार, देऊ नव्या जीवास एक वेगळा आकार. मला समजू नका हो तुमचा भार, मी ही होईन तुमचा नक्की उद्याचा आधार. मी तर आहे ना तुमची मुलगी, मग नका ना करू जगात येण्याआधीच माझी चुगली. मलाही द्या माझ्या जन्माचा अधिकार, मी ही उद्या प्रगतीचे स्वप्न करीन तुमचे साकार. सारे जग म्हणते लेक वाचवा लेक वाचवा, असाच डंका घरोघरी घुमूनी साऱ्यांच्या मनात तो पेरावा. ©Mayuri Bhosale

#मराठीकविता  लेक वाचवा...
मी तर आहे वेलीची एक कळी, 
नका तोडून टाकू उमलण्याआधी फुलाची पाकळी.
मुला मुलीत नका ना करू भेद, 
अजूनही विचार बदलत नाहीत हाच एक मनी खेद. 
बाबा मी तर आहे ना तुमची लेक,
मग का जाऊन करता मला दवाखान्यांमध्ये चेक.
माझ्याही असतात काही आशा, 
का वाट्याला येतात माझ्याच फक्त  मग निराशा.
आई बाबा करा ना माझाही विचार,
देऊ नव्या जीवास एक वेगळा आकार. 
मला समजू नका हो तुमचा भार, 
मी ही होईन  तुमचा नक्की उद्याचा आधार.
मी तर आहे ना तुमची मुलगी, 
मग नका ना करू जगात येण्याआधीच माझी चुगली.
मलाही द्या माझ्या जन्माचा अधिकार, 
मी ही उद्या प्रगतीचे स्वप्न करीन तुमचे साकार.
सारे जग म्हणते लेक वाचवा लेक वाचवा, 
असाच डंका घरोघरी घुमूनी साऱ्यांच्या मनात तो पेरावा.

©Mayuri Bhosale

लेक वाचवा

10 Love

Red sands and spectacular sandstone rock formations किस तरह आपको मिला हुआ वरदान भी आपके लिए श्राप साबित हो जाता है । जब आपका लोगों को आसानी से पढ़ लेना ही आपको बेहद तकलीफ देता है । जब आपको महशुश होता है की जिन्हे आप सबसे ज्यादा पसंद करते है वही आपसे सबसे ज्यादा नफरत करते है ।सोचो कैसा लगता होगा उस वक्त । मन की क्या दशा होती होगी । वो इंसान रोज आपके सामने एक ही नाटक करता है।और आपको पता भी होता है। फिर भी आप कुछ नहीं कहते । ©Vs Nagerkoti

#मोटिवेशनल #Sands  Red sands and spectacular sandstone rock formations किस तरह आपको मिला हुआ वरदान
 भी आपके लिए श्राप साबित हो जाता 
 है । जब आपका लोगों को आसानी
 से पढ़ लेना ही आपको बेहद तकलीफ 
 देता है । जब आपको महशुश होता है 
की जिन्हे आप सबसे ज्यादा पसंद करते 
है वही आपसे सबसे ज्यादा नफरत
 करते है ।सोचो कैसा लगता होगा उस 
वक्त । मन की क्या दशा होती होगी ।
वो इंसान रोज आपके सामने एक ही 
 नाटक करता है।और आपको पता भी
 होता है। फिर भी आप कुछ नहीं कहते ।

©Vs Nagerkoti

#Sands यहां लोगों को समझना आपका एक वरदान है । जिससे आपको महसूस होता है कि यहां कोई अपना नहीं है । बल्कि अपने होने का जर्बदस्त नाटक कर रहे

16 Love

नाटक.... जीवन आहे एक न संपणार नाटक, सगळे लोक असतात याचे पात्र आणि घटक. नाटक असते एक रंगभूमी, पण कलाकारांची असते ती कर्मभूमी. इथे सादर करतात अनेक कला, प्रश्न व उत्तर यांची मोजली जाते मग तुला. कलाकार मंडळी करतात अनेक वेशभूषा, सादरीकरण असे जणू की न संपणाऱ्या वेड्या आशा. पडद्यामागच्या लोकांची इथे गोष्ट असते वेगळी, पडदा उघडताच समोर येतात रोज नव्या खेळी. नाटक आहे सुंदर आयुष्याचे गीत, शेवटी लोक पाहतात यामध्ये सत्याचीच जीत. असे हे नाटक कधीही न उलगडणारी कथा, सगळ्यांच्याच आयुष्याची असते ही व्यथा. ©Mayuri Bhosale

#मराठीकविता  नाटक....
जीवन आहे एक न संपणार नाटक, 
सगळे लोक असतात याचे पात्र आणि घटक. 
नाटक असते एक रंगभूमी, 
पण कलाकारांची असते ती कर्मभूमी. 
इथे सादर करतात अनेक कला,
प्रश्न व उत्तर यांची मोजली जाते मग तुला. 
कलाकार मंडळी करतात अनेक वेशभूषा,
सादरीकरण असे जणू की न संपणाऱ्या वेड्या आशा.
पडद्यामागच्या लोकांची इथे गोष्ट असते वेगळी, 
पडदा उघडताच समोर येतात रोज नव्या खेळी. 
नाटक आहे सुंदर आयुष्याचे गीत,
शेवटी लोक पाहतात यामध्ये सत्याचीच जीत.
असे हे नाटक कधीही न उलगडणारी कथा, 
सगळ्यांच्याच आयुष्याची असते ही व्यथा.

©Mayuri Bhosale

नाटक

8 Love

15 Love

Trending Topic