tags

New निस्वार्थी मैत्री Status, Photo, Video

Find the latest Status about निस्वार्थी मैत्री from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about निस्वार्थी मैत्री.

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीकविता

छोटी कविता मराठी मराठी कविता संग्रह कविता मराठी मैत्री

144 View

White मैत्री 👭 मैत्री हा शब्द बरच सांगून जातो मनी, 💁 पाने, फुले ,झाडे सारे एकत्र मिळे जसे वनी. 🪻🌹🌴 असे त्यात नात्यांचा एक गोड आस्वाद, 🙂 ते नाते टिकवताना घ्यावी लागते सगळ्यांचीच दाद. 🤝 हा एक सुंदर आयुष्यातील प्रवास, 🛣️ सगळ्यांसाठी असतो तो क्षणच खास.🎊🎉 शब्द नसे पुरेसे असा हा रेशमी बंध,🎀 मातीमध्ये दरवळतो मोहक सुगंध.🤗 येथील बरेच मध्ये काटे आणि कुटे, 🤼⚔️ तरीही तोडू फोडू नकोस त्याला तू फाटे. 🙅 किती सहज सोपे आणि सरळ या नात्याच्या वाटा, 🛤️ दूर पसरती वाऱ्या संगे समुद्राच्या जशा लाटा. 🌊 सोप्या भाषेत सांगायचे तर मैत्री ही मैत्री असते, 👭 त्या नात्यात कोणतीच अट नसते.🙅 नको नजर लागावी कुणाचीच या सुंदर नात्याला, 🧿 जन्मोजन्मी ही सर्वांना मिळून जाऊ देत ती पुढे अनंताला.🙏 ©Mayuri Bhosale

#मराठीकविता #मैत्री  White मैत्री 👭
मैत्री हा शब्द बरच सांगून जातो मनी, 💁
पाने, फुले ,झाडे सारे एकत्र मिळे जसे वनी. 🪻🌹🌴
असे त्यात नात्यांचा एक गोड आस्वाद, 🙂
ते नाते टिकवताना घ्यावी लागते सगळ्यांचीच दाद. 🤝
हा एक सुंदर आयुष्यातील प्रवास, 🛣️
सगळ्यांसाठी असतो  तो क्षणच  खास.🎊🎉
शब्द नसे पुरेसे असा हा रेशमी बंध,🎀
मातीमध्ये दरवळतो मोहक सुगंध.🤗
येथील बरेच मध्ये काटे आणि कुटे, 🤼⚔️
तरीही तोडू फोडू नकोस त्याला तू फाटे. 🙅
किती सहज सोपे आणि सरळ या नात्याच्या वाटा, 🛤️
दूर पसरती वाऱ्या संगे समुद्राच्या जशा लाटा. 🌊
सोप्या भाषेत सांगायचे तर मैत्री ही मैत्री असते, 👭
त्या नात्यात कोणतीच अट नसते.🙅
नको नजर लागावी कुणाचीच या सुंदर नात्याला, 🧿
जन्मोजन्मी ही सर्वांना मिळून जाऊ देत ती पुढे अनंताला.🙏

©Mayuri Bhosale

White खुद एक ख़ुशी बनकर खुदको बाटता रहा, दुसरों कीं ख़ुशी अपनी समझकर दिन काटता रहा, लोग तो मौसम कीं तरह बदलते गये, मैं बिखरा हुआ खुद को समेटता रहा | ©Suraj Ambre

#मराठीशायरी #Sad_Status  White खुद एक ख़ुशी बनकर खुदको बाटता रहा,
दुसरों कीं ख़ुशी अपनी समझकर दिन काटता रहा,
लोग तो मौसम कीं तरह बदलते गये,
मैं बिखरा हुआ खुद को समेटता रहा |

©Suraj Ambre

#Sad_Status मराठी शायरी संग्रह मराठी शायरी मैत्री दु:ख शायरी मराठी मराठी शायरी स्टेटस

6 Love

#मराठीशायरी

मराठी शायरी मैत्री

99 View

White Good Night Nojoto ❤️🙏❤️ ©Mr.Ravi Rajdev

#मराठीशायरी #Sad_Status  White Good Night
Nojoto
❤️🙏❤️

©Mr.Ravi Rajdev

#Sad_Status प्रणाली कावळे @Kalpana Korgaonkar @puja udeshi @Kamlesh Kandpal @nishu dubey दु:ख शायरी मराठी मराठी शायरी प्रेमाची मराठी शायरी

14 Love

White ताई तुझ्याच साठी जीवन सरावे जन्मो जन्मी मी तुझे रक्षण करावे येऊ देणार नाही तुझ्या जीवनी दुःख आज भाऊबीज तूच मला ओवाळावे ©Sangam Pipe Line Wala

#मराठीशायरी #diwali_wishes  White ताई तुझ्याच साठी जीवन सरावे
जन्मो जन्मी मी तुझे रक्षण करावे 
येऊ देणार नाही तुझ्या जीवनी दुःख 
आज भाऊबीज तूच मला ओवाळावे

©Sangam Pipe Line Wala

#diwali_wishes मराठी शायरी फोटो मराठी शायरी मराठी शायरी नवीन मराठी शायरी स्टेटस मराठी शायरी मैत्री

Trending Topic