English
Find the latest Status about रियल मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about रियल मी.
मी एक डिपार्टमेंट कुणाला माझी आता काळजीच नाही पहिल्यासारखे काही राहिलेच नाही कित्येक आले कित्येक गेले माझी व्यथा कुणा कळलीच नाही चाललंय ना डिपार्टमेंट एवढंच सर्वा दिसत आले कुणावाचून काही अडत नाही सगळेच असे म्हणत आले मनापासून काम करणारे क्वचितच मला समजू शकले नाहीतर पाट्या टाकणारे मलाच नावे ठेवून गेले पहिले कसे बरे होते प्रेम करणारे जुणे होते सहवासातील काही वर्षांतच डिपार्टमेंट घर होत होते काही वर्षे गेली की प्रेम जडते त्यांचे माझ्यावर मी ही फिदा होतो मग माझ्या स्टाफ परिवारावर स्वच्छता, नीटनेटकेपणा सर्व मनापासून असते मग माझे ते...मी त्यांचा आपलेपण येते मग शिकूदेत त्यांनाही इच्छेने एक घरपरिवार होऊदेत सेवेलाही जोर येईल मग सर्व प्रोब्लेम दूर होऊदेत नका बदलू इच्छेविरुद्ध डिपार्टमेंट जोरात चालूदेत काही चुकलं असेलतर नियम अर्थातच लागूदेत मी एक डिपार्टमेंट माझी व्यथा मला मांडूदेत चाललंय ना व्यवस्थीत जिथे तिथे तसंच चालूदेत..सेवेला बळ येऊदेत ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde
nisha Kharatshinde
15 Love
White Please give me स्क्रैच card ©Sukhram Kuswaha
Sukhram Kuswaha
8 Love
White कांटो भरी जिंदगी में फुल कहा खिलता, प्यार भी यहां नसीब से मिलता है। खुद को भुला कर दूसरों के लिए जीना पड़ता हैं, ये जिंदगी का सफर है साहब ऐसे ही चलता है। ©Lovely Love
Lovely Love
13 Love
White मी गंध.......................... तू मनी जपलेल्या मोगरयाचा कधी दरवळते कधी गंधहीन कधी स्वप्नात कधी कल्पनेत कधी लेखनीत पण तुझ्याविन ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde
10 Love
White #मी.. शब्दवेडा किशोर भावबंधनाच्या या पाशातून मिळवणार लवकर मुक्ती मी सुखस्वप्नांची चव चाखण्या घेईन नवा जन्म मी इतरांना रित्या ओंजळीने सदा सुखं वाटली अन् त्यांची दुषणं अन् टोमण्यांची ओझी नित्यनियमाने हसत हसत वाहिली मी नवा जन्म घेईन तेव्हा सुद्धा असाच मनमौजी असणार मी एक शापित जोकर ही माझी ओळख तेव्हाही मोठ्या अभिमानाने जपणार मी ©शब्दवेडा किशोर
शब्दवेडा किशोर
11 Love
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here