English
Find the latest Status about 4 marathi ritu from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about 4 marathi ritu.
White कधी राडायच नसत कधी हरायच नसत अरे वेड्या आयुष्य हे खुप सुंदर असत आयुष हे खुप सुंदर असत जगयच कस अनुभवायच कस एवढ माहिती असल की बस पाखरु होवून उडायच असत आल्लड होवून जगायच असत कधी खचून जायच नसत अरे वेड्या आयुष्य हे खुप सुंदर असत आयुष्य हे खुप सुंदर असत हरलो तर कधी राडायच नसत जिंकलो तर कधी गर्वाने फुगायच नसत संकटाना समोरी जायच असत प्रत्येकला आपलस करायच असत अरे वेड्या आयुष्य हे खुप सुंदर असत आयुष्य हे खुप सुंदर असत गेलेल्या गोष्टी आठवून कुडत बसायाच नसत आलेल्या वेळेचे सोन करायच असत सोत म्हधे गूंतायच असत फुलासारखे रंगीत होवून जगयच असत अरे वेड्या आयुष्य खूप सुंदर असत आयुष्य खूप सुंदर असत.... ©Akshada Dhumal
Akshada Dhumal
8 Love
Adi narayana Rao Saleela
189 View
White निरागसतेच्या जगातच डोळ्यात वाढणाऱ्या स्वप्नांच्या पाखरांना स्वातंत्र्याच्या आकाशात स्वच्छंद भरारी घेण्याची मुभा असते... एकदा का जबाबदारीच्या पिंजऱ्यात कैद झाल की हीच निरागसता लोप पावते.... _sentive_ink_ ©Dr. BHAGYASHRI
Dr. BHAGYASHRI
9 Love
my fast motivation army
99 View
चला मतदान करूया! चल दादा मतदान करु आपल्या हक्काचा माणुस निवडून देऊ तुझं-माझं भविष्य उज्वल करु लोकशाहीला बळकट बनवु! एका दारुच्या बाटलीसाठी आपली मत नको विकू, पंधराशे रुपये भेटले म्हणून आयुष्यभर गुलामीची बेळी गळ्यात नको टाकू! रात्रभर चिकन मटन खावुन पैश्याने खिसे भरून बेरोजगारीने पिळलेल्या मुलाचे भविष्य धोक्यात नको घालु! फक्त निवडणुकीपर्यंतच मानाच स्थान मिळालं म्हणुन लोकशाहीच्या विरुद्ध नको चालू! जाती -धर्माच्या नावाखाली हजारो आमिष दाखवतील तरी तु विकला जाऊ नको कितीही घोषणा देऊन फसवणूक करतील तरी तु आपला स्वाभिमान गहान ठेवु नको! ©komal borkar
komal borkar
latest Facts News
144 View
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here