Akshada Dhumal

Akshada Dhumal

  • Latest
  • Popular
  • Video

White खूप काही गमवलय... खूप काही गमवलय आता शांत राहून जगायच हेच मी ठरवलय हेच मी ठरवलय... 🤗 ©Akshada Dhumal

#sad_quotes #SAD  White खूप काही गमवलय... 
खूप काही गमवलय 
आता शांत राहून जगायच हेच मी ठरवलय 
हेच मी ठरवलय... 🤗

©Akshada Dhumal

#sad_quotes alone sad dp status sad sad dp sad quotes sad images

11 Love

White जी लग्ना आधी खोडकर मुलगी असते लग्ना नंतर थोडस adjust करते मात्र आई झाली की केवढी समजूतदार होते पण नेमक आई म्हणजे काय..?🤔 जिला हक्काच घर नसत सार आयुष्य सासर माहेर करायच असत ती स्व:त उपाशी राहते पण आपल्या मुलांच पोट भरते ती म्हणजे आई असते.. 🥹 मुलांना साठी स्व:तचे स्वप्न विसरते सुःख दुःखात साथ देते चुकलो तर मारते जिंकलो तर शब्बासकी देते ती म्हणजे आई असते...🤗 सीक्रेट जपून ठेवणारा बॉक्स असते कौतुकाचे दुकान असते आयुष्यातील पहिला शिक्षक असते ती म्हणजे आई असते... ❤️ ती सावली देणार झाड आहे सर्वात मोठा आधार आहे माझ सार आयुष्य त्या माऊलीच्या चरणी अर्पण आहे ती म्हणजे माझी आई आहे...😽 ©Akshada Dhumal

#love_shayari  White  जी लग्ना आधी खोडकर मुलगी असते 
लग्ना नंतर थोडस adjust करते 
मात्र आई झाली की केवढी समजूतदार होते 
पण नेमक आई म्हणजे काय..?🤔 
जिला हक्काच घर नसत 
सार आयुष्य सासर माहेर करायच असत 
ती स्व:त उपाशी राहते 
पण आपल्या मुलांच पोट भरते
ती म्हणजे आई असते.. 🥹
मुलांना साठी स्व:तचे स्वप्न विसरते 
सुःख दुःखात साथ देते 
चुकलो तर मारते 
जिंकलो तर शब्बासकी देते 
ती म्हणजे आई असते...🤗
सीक्रेट जपून ठेवणारा बॉक्स असते 
कौतुकाचे दुकान असते 
आयुष्यातील पहिला शिक्षक असते 
ती म्हणजे आई असते... ❤️
ती सावली देणार झाड आहे 
सर्वात मोठा आधार आहे 
माझ सार आयुष्य त्या माऊलीच्या चरणी अर्पण आहे 
ती म्हणजे माझी आई आहे...😽

©Akshada Dhumal

#love_shayari love loves quotes love status a love quotes quotes on love love story love loves quotes no love no tension image

10 Love

Unsplash एकदा माझ्याशी बोलून तर बघ एकदा मला समजून तर बघ मी आजुन पण तुझीच आहे रे एकदा मला आपल मानून तर बघ. ❤️‍🩹 ©Akshada Dhumal

#library #SAD  Unsplash एकदा माझ्याशी बोलून तर बघ 
एकदा मला समजून तर बघ 
मी आजुन पण तुझीच आहे रे 
एकदा मला आपल मानून तर बघ. ❤️‍🩹

©Akshada Dhumal

#library shayari sad sad love shayari sad shayri sad status

13 Love

White अब मै शांत ही ठीक हू तेरे से दूर ही सही हू हर रोज तेरे से सपनो मे मिलती हू उतने में ही मै खुश हू।.... 🥹 ©Akshada Dhumal

#good_night #SAD  White अब मै शांत ही ठीक हू 
तेरे से दूर ही सही हू 
हर रोज तेरे से सपनो मे मिलती हू 
उतने में ही मै खुश हू।.... 🥹

©Akshada Dhumal

#good_night sad shayari sad status alone sad dp sad shayari in hindi

7 Love

White जितना प्यार तूने किया था उस्से ज्यादा मैंने भी किया था बस मै बता ना सकी और तुम समज ना सका प्यार को बताने के लिए थोडा वक्त ही तो माँगा था तू दे ना सका.....❤️‍🩹 ©Akshada Dhumal

#sad_shayari #SAD  White जितना प्यार तूने किया था 
उस्से ज्यादा मैंने भी किया था 
बस मै बता ना सकी 
और तुम समज ना सका 
प्यार को बताने के लिए 
थोडा वक्त ही तो माँगा था 
तू दे ना सका.....❤️‍🩹

©Akshada Dhumal

#sad_shayari alone sad dp sad status sad shayari

12 Love

White एक होती ती.... जिच नाव लाडो होत नावा प्रमाणे गोड होती दिसायला सुंदर होती आम्हा सर्वांची लाडकी होती एक होती ती.... गळ्यात माळ घालून घरभर फिरत होती छुम छुम आवाज करत होती जनु स्वर्ग सूंदरीच खाली आली होती आणि माझ्या मनाची रानी झाली होती एक होती ती.... रंगाने गोरी होती ओठानी गुलाबी होती दिसायला सुंदर होती एक होती ती.... दाबक्या पावलानी यायची ती हळूच कुशीत शिरायची ती एक ती होती जी माझ्या स्वप्नातली मानी मऊ 🐱होती ती.... ©Akshada Dhumal

#good_night  White एक होती ती....
जिच नाव लाडो होत
नावा प्रमाणे गोड होती 
दिसायला सुंदर होती 
आम्हा सर्वांची लाडकी होती 
एक होती ती....
गळ्यात माळ घालून घरभर फिरत होती 
छुम छुम आवाज करत होती 
जनु स्वर्ग सूंदरीच खाली आली होती 
आणि माझ्या मनाची रानी झाली होती 
एक होती ती....
रंगाने गोरी होती 
ओठानी गुलाबी होती 
दिसायला सुंदर होती 
एक होती ती....
दाबक्या पावलानी यायची ती 
हळूच कुशीत शिरायची ती 
एक ती होती 
जी माझ्या स्वप्नातली 
मानी मऊ 🐱होती ती....

©Akshada Dhumal

#good_night quote on love quotes on love

9 Love

Trending Topic