White कोणाला कळणार नाही
इतक काही गमवलय
आता शांत राहून जगायच
हेच मी ठरवलय
ना कोणाशी बोलायच
ना कोणावरती हक्क गाजवायचा
फक्त एकट राहून जगायच
हेच मी ठरवलय
हवा होता तुमचा गोडपना
त्यातच तर माझ सार काही
देवाला पण तेच आवडल होत
जे माझ होत
बाबा घेवून गेला तुम्हाला
न सांगता कोणाला
जनू आमच्या आयुष्यात कायमचा अंधारच आला
सार काही सोडावस वाटल
तुमच्या नसण्याचा स्वतःला त्रास करून
घ्यावासा वाटला
आता शांत राहून जगायच
हेच मी ठरवलय
अचानक आला स्वप्नात तुम्ही
सांगून गेलात एकच वाक्य
माझ्या आपेक्षा तर आहेत मी नसलो तर काय झाल
आणि माझ आयुष्यच बदलून गेल🥲
©Akshada Dhumal
#Sad_Status alone sad dp sad status sad quotes about life and pain sad love shayari sad shayari