Rajendrakumar Shelke

Rajendrakumar Shelke

  • Latest
  • Popular
  • Video

White विषय - लोभ. ***************************** लोभ नसावा कधी कोणास कशाचा, मातीत मिसळून जातो हा देह चंदनाचा. मिळेल त्या भाकरीवर आनंद मनी शोधावा, कष्टाचा मेवा नेहमी अंतरी असाच असावा. नको त्या गोष्टीसाठी स्वतःलाच विसरतो, अखेर प्रलोभनांना बळी का पडतो.? माणूस असा घडावा. मृत्यूनंतरही त्याचा, अंतरंग तो पाहता सन्मान होई चारित्र्याचा...! -------------------- राजेंद्रकुमार शेळके . - नारायणगाव, पुणे . ©Rajendrakumar Shelke

#Sad_Status  White 
विषय - लोभ.
*****************************
लोभ नसावा कधी 
कोणास कशाचा,  
      मातीत मिसळून जातो        
 हा देह चंदनाचा. 

मिळेल त्या भाकरीवर    
  आनंद मनी शोधावा,     
कष्टाचा मेवा नेहमी 
अंतरी असाच असावा.
       
      नको त्या गोष्टीसाठी        
स्वतःलाच विसरतो,
अखेर प्रलोभनांना 
बळी  का पडतो.?

    माणूस असा घडावा.     
     मृत्यूनंतरही त्याचा,        
अंतरंग तो पाहता 
सन्मान होई चारित्र्याचा...!
--------------------
राजेंद्रकुमार शेळके .
- नारायणगाव, पुणे .

©Rajendrakumar Shelke

#Sad_Status

15 Love

White सत्तेतल्या पदांचा बाजार असा मांडला, नारा आहे जय शिवाजी, हाती फक्त निजामशाही. निवडणुकीत या रावणाला शोधून काढू पाहे. ------------------------------- कवी.राजेंद्रकुमार शेळके. - नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke

#Dussehra  White सत्तेतल्या  पदांचा
 बाजार असा मांडला,
नारा आहे जय शिवाजी,
हाती फक्त निजामशाही.
 निवडणुकीत या  रावणाला
शोधून काढू पाहे.
-------------------------------
कवी.राजेंद्रकुमार शेळके.
- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke

#Dussehra

12 Love

White *हायकू* असा रंगला खेळ हा सावल्यांचा या निसर्गाचा. ----------------------------- राजेंद्रकुमार शेळके. नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke

#sunset_time #Quotes  White   *हायकू*

असा रंगला          
                      खेळ हा सावल्यांचा                            
  या निसर्गाचा.       
  -----------------------------
    राजेंद्रकुमार शेळके.
नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke

#sunset_time

15 Love

#mothernature

#mothernature

207 View

 ✨🌺✨  एक मनोगत ✨🌺✨
_*जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात... सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न सोडून दिले की अपोआप सुटतात.*_
_*समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होतात.*_
_*प्रत्येक दुखण्यावर दवाखान्यातच उपचार होतात असे नाही... काही दुखणी कुटुंब आणि मित्र मंडळी यांच्या बरोबर हसण्या आणि खिदळण्यानेही बरी होतात...*_
✨🌺✨ *_संस्कारधारा_*✨🌺✨

©Rajendrakumar Shelke

✨🌺✨ एक मनोगत ✨🌺✨ _*जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात... सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न सोडून दिले की अपोआप सुटतात.*_ _*समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होतात.*_ _*प्रत्येक दुखण्यावर दवाखान्यातच उपचार होतात असे नाही... काही दुखणी कुटुंब आणि मित्र मंडळी यांच्या बरोबर हसण्या आणि खिदळण्यानेही बरी होतात...*_ ✨🌺✨ *_संस्कारधारा_*✨🌺✨ ©Rajendrakumar Shelke

6,030 View

#dharm  🚩

#dharm

108 View

Trending Topic