White सत्तेतल्या पदांचा बाजार असा मांडला, नारा आ | मराठी Shayari

"White सत्तेतल्या पदांचा बाजार असा मांडला, नारा आहे जय शिवाजी, हाती फक्त निजामशाही. निवडणुकीत या रावणाला शोधून काढू पाहे. ------------------------------- कवी.राजेंद्रकुमार शेळके. - नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke"

 White सत्तेतल्या  पदांचा
 बाजार असा मांडला,
नारा आहे जय शिवाजी,
हाती फक्त निजामशाही.
 निवडणुकीत या  रावणाला
शोधून काढू पाहे.
-------------------------------
कवी.राजेंद्रकुमार शेळके.
- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke

White सत्तेतल्या पदांचा बाजार असा मांडला, नारा आहे जय शिवाजी, हाती फक्त निजामशाही. निवडणुकीत या रावणाला शोधून काढू पाहे. ------------------------------- कवी.राजेंद्रकुमार शेळके. - नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke

#Dussehra

People who shared love close

More like this

Trending Topic