Pranali S Indrajeet.73

Pranali S Indrajeet.73 Lives in Pune, Maharashtra, India

(Maharashtrian Girl) insta id-unchanged_pranali_793 M Poet Writter strongly#believe#inKARMA. kEeP sEppOrTiNg fRiEnDs. https://youtube.com/channel/UCLOY8GUA1rgeLqGun3WxMtA do visit my YouTube chnl.

https://youtube.com/channel/UCLOY8GUA1rgeLqGun3WxMtA

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video
#Samudra  जाव कधीतरी समुद्र किनाऱ्यावर... 

त्या लांबवर असलेल्या लाटांना जवळ बोलवून ,
बोलून बघाव त्यांच्याशीपण...

ती पायाखालून हळूच सरकत जाणारी वाळू ,जाणून घ्या व तिचही मत कधीतरी... 

समुद्रात येणाऱ्या ओटीनाही विचारावा प्रश्न कधीतरी त्यांच्या अचानक येण्या मागचा ...

कुतूहल वाटत, त्या उंच -उंच असणाऱ्या नारळाच्या झाडांच ,किती शिस्तीत समुद्राचे राखण करत असतात...

वाटतं जणू शोधाव त्या मावळत्या सूर्याचे घर समुद्रात ,ज्याला मी बघते सांजवेळी मावळतांना समुद्रात खोलवर जाताना ...

खरंच वाटतं कधीतरी निसर्गालाही प्रश्न विचारावा...
विचाराव त्याच्या सौंदर्य मागचं कारण...
ज्याच्या सौंदर्याने मनुष्यालाही भुरळ पडते... 

खरंच 

जाव कधीतरी समुद्रकिनाऱ्यावर...

📝 प्रणाली इंग्रजीत73.

#Samudra Payal Sachin sagar Mr.shayar Kashif Reyazi Aman Das

817 View

हां मै उलझना चाहती हुँ।।। @Kapil Nayyar @shital sharma @preeti aggarwal @Supriya roy

58,346 View

#Karma  किसी का बसा-बसाया घर बरबाद ना कर 
'ए मुशरफ'  याद रख, 
किनारे पर घर तेरा भी बसेगा,
 बे-घर एक दिन तु भी होगा, 
आखिर वो समंदर है, लौट कर जरूर आयेगा।।।
#Karma

©Pranali S Indrajeet.73
#loveforever  तु सोबत  असतांना खूप Perfect  असल्या साख वाट्तय
जगांतल सार सुख माझ्याच पदरी असल्यासाख वाट्तय... 

नाही मी कुठली परी, नाही कुठली अपसरा पण तु आयुष्यत आल्या पासुन ह्या सघळ्यानां मागे  टाकल्यासाख वाट्तय... 

आता बनून  रहायच आहे तुझ्यच मनाची राणी तुच तो माझ्या मानाचा राजा, 
आयुष्या  भर असच आपल नात 
जन्मो- जन्मी च असाव अस वाट्तय... 

खरच तु सोबत असतांना खूप Perfect  असल्या साख वाट्तय।।।

Written📝 by
Pranali Indrajeet Dalvi.

©Pranali S Indrajeet.73

#loveforever

449 View

वाटे मझं कधी झुळूक होऊन जगावं वाऱ्यासंगे वाहत जावं , अनवाणी बेफिकीर होऊन हे सुंदर जग त्याच्या सोबत ही जगून पहावं।।। नको ओझे हे नात्यांचे अन नको ते अपेक्षांचे डोंगर या माणसांच्या गर्दीत नात्यांना काडीची उरली नाही रे देवा किंमत।।। कोणास ओळखावं कोणाच नाही कळेना मझं काही, मुखवट्यांच्या मागचे हे खरे चेहरे देवा सांग कळतात का तुझ तरी ।।। या धावत्या जगात सगळेच उभे आपापल्या शर्यतीत कधी जिंकण्याची, कधी नात्यांची तर कधी विश्वासाची शर्यत ती जसं मांडून ठेवलाय रे देवा खेळ सारा प्रेमाचा नात्यांचा आणि त्या भावनां चा ही।।। म्हणून् वाटे मझं कधी झुळूक होऊन जगावं वाऱ्यासंगे वाहत जावं , अनवाणी बेफिकीर होऊन हे सुंदर जग त्याच्या सोबत ही जगून पहावं त्याच्या सोबत ही जगून पहावं।।। ✍🏻:Pranal Indrajeet Dalvi. ©Pranali S Indrajeet.73

#Joker  वाटे मझं कधी झुळूक होऊन जगावं वाऱ्यासंगे वाहत जावं ,
अनवाणी बेफिकीर होऊन हे सुंदर जग त्याच्या सोबत ही जगून पहावं।।।

नको ओझे हे नात्यांचे अन नको ते अपेक्षांचे डोंगर या माणसांच्या गर्दीत नात्यांना काडीची  उरली नाही रे देवा किंमत।।।

कोणास ओळखावं कोणाच नाही कळेना मझं काही, मुखवट्यांच्या मागचे हे खरे
 चेहरे देवा सांग कळतात का तुझ तरी ।।।

या धावत्या जगात सगळेच उभे आपापल्या शर्यतीत कधी जिंकण्याची, कधी नात्यांची तर कधी विश्वासाची शर्यत ती

जसं मांडून ठेवलाय रे देवा खेळ सारा प्रेमाचा नात्यांचा आणि त्या भावनां चा ही।।।

म्हणून्

वाटे मझं कधी झुळूक होऊन जगावं वाऱ्यासंगे वाहत जावं ,
अनवाणी बेफिकीर होऊन हे सुंदर जग त्याच्या सोबत ही जगून पहावं
त्याच्या सोबत ही जगून पहावं।।।

✍🏻:Pranal Indrajeet Dalvi.

©Pranali S Indrajeet.73

marathi poem #Joker Kapil Nayyar vandna mishra Anshu writer Sakshi Dhingra सत्य

22 Love

#Zindagi

#Zindagi @Kapil Nayyar @Lafzo k sacchai @DrRani Gupta @Preeti Alfaz dil ke ❤️✍️

580 View

Trending Topic