तु सोबत असतांना खूप Perfect असल्या साख वाट्तय जग | मराठी Love Video

"तु सोबत असतांना खूप Perfect असल्या साख वाट्तय जगांतल सार सुख माझ्याच पदरी असल्यासाख वाट्तय... नाही मी कुठली परी, नाही कुठली अपसरा पण तु आयुष्यत आल्या पासुन ह्या सघळ्यानां मागे टाकल्यासाख वाट्तय... आता बनून रहायच आहे तुझ्यच मनाची राणी तुच तो माझ्या मानाचा राजा, आयुष्या भर असच आपल नात जन्मो- जन्मी च असाव अस वाट्तय... खरच तु सोबत असतांना खूप Perfect असल्या साख वाट्तय।।। Written📝 by Pranali Indrajeet Dalvi. ©Pranali S Indrajeet.73 "

तु सोबत असतांना खूप Perfect असल्या साख वाट्तय जगांतल सार सुख माझ्याच पदरी असल्यासाख वाट्तय... नाही मी कुठली परी, नाही कुठली अपसरा पण तु आयुष्यत आल्या पासुन ह्या सघळ्यानां मागे टाकल्यासाख वाट्तय... आता बनून रहायच आहे तुझ्यच मनाची राणी तुच तो माझ्या मानाचा राजा, आयुष्या भर असच आपल नात जन्मो- जन्मी च असाव अस वाट्तय... खरच तु सोबत असतांना खूप Perfect असल्या साख वाट्तय।।। Written📝 by Pranali Indrajeet Dalvi. ©Pranali S Indrajeet.73

#loveforever

People who shared love close

More like this

Trending Topic