English
dear Papa .... आज माझ्या जवळ पैसा नाही परंतु याचही मला दुःख नाही तुम्ही माझ्यासोबत आहात याहुन मोठी श्रीमंती काय असेल love You Papa तुमचाच रॉकी... ©Anurag sunil Sonawane
Anurag sunil Sonawane
9 Love
27 View
Vote 'मन्नत और दुवाओंकी की खुशबु बस मंदिर-मज्जित में ही मिलती रह गयी... जिंदगी के आते सिलसिलोंने ही, मुरांदों की पुरी झोली भर दी '। -अनुराग सोनवणे® ©Anurag sunil Sonawane
8 Love
वेली वरती प्रेम प्रितीची शहाळ पडली होती.. मी न माझ्यात राहील्याची खरी भुरळ जाणली होती. -अनुराग सोनवणे® ©Anurag sunil Sonawane
आज वेलेंटाईन डे माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मित्र -मैत्रीणी नाते-परिवार व गुरूजणांना मी मनापासुन धन्यवाद देतो... कारण तुम्ही माझ्या प्रत्येक सुख-दुखात सहभागी असतात मला समजुन घेतात माझ्यावर विश्वास ठेवतात आज या प्रेम दिनाच औचित्य साधुन मी मनापासुन शुभेच्छा देतो. -अनुराग सोनवणे. ©Anurag sunil Sonawane
12 Love
बघ तुझ्या नजरेतुन एक पाऊलवाट दिसेल अनेक असतील टाचखुणा एक माझीही असेल ती चाल मात्र निरखुन बघ तुझ्याच दिशेत असेल... कारण तुझ्या प्रत्येक पाऊलावर माझ एक पाऊल असेल. -अनुराग® HAPPY VALENTINE DAY 14 Feb 2021 ©Anurag sunil Sonawane
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here