आज वेलेंटाईन डे
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मित्र -मैत्रीणी
नाते-परिवार व गुरूजणांना मी मनापासुन
धन्यवाद देतो...
कारण तुम्ही माझ्या प्रत्येक
सुख-दुखात सहभागी असतात
मला समजुन घेतात
माझ्यावर विश्वास ठेवतात
आज या प्रेम दिनाच औचित्य साधुन
मी मनापासुन शुभेच्छा देतो.
-अनुराग सोनवणे.
©Anurag sunil Sonawane
#dryleaf