शुभ पडघान

शुभ पडघान

  • Latest
  • Popular
  • Video

New Year 2024-25 वर्ष सरलं म्हणून दुःख नसतेचं पण सरत्या वर्षाच्या जोडीला घटका घटकात वय गिळणारा ब्रम्हराक्षस दबा धरून असतो जो जन्म आणि मृत्यूमधील अंतर कापून अनंताच्या प्रवासाला जाण्यास मनुष्यास उदयुक्त करत असतो खरी मेख तिथेच असते...!! #सरते वर्ष...!! ©शुभ पडघान

#सरते #Newyear2024 #Quotes  New Year 2024-25 वर्ष सरलं म्हणून दुःख नसतेचं पण सरत्या वर्षाच्या जोडीला घटका घटकात वय गिळणारा ब्रम्हराक्षस दबा धरून असतो जो जन्म आणि मृत्यूमधील अंतर कापून अनंताच्या प्रवासाला जाण्यास मनुष्यास उदयुक्त करत असतो खरी मेख तिथेच असते...!!

#सरते वर्ष...!!

©शुभ पडघान

#Newyear2024-25

16 Love

देश माझा जगाचा अन्नदाता ही बाब ठरली आज खरी आहे...!! अष्टोप्रहर खांद्यावरती भिस्त पेलत बांधावर उभा माझा शेतकरी आहे...!! #शेतकरी दिन...!! ©शुभ पडघान

#शेतकरी #leafbook  देश माझा जगाचा अन्नदाता 
ही बाब ठरली आज खरी आहे...!!

अष्टोप्रहर खांद्यावरती भिस्त पेलत 
बांधावर उभा माझा शेतकरी आहे...!!

#शेतकरी दिन...!!

©शुभ पडघान

#leafbook

12 Love

White निरंतर प्रगतीच्या वाटेकऱ्यांना तशी दिवाळी सणाचे नावीन्य नसतेचं...!! कारण प्रगती पाहून असुयेने जळणाऱ्या दिव्यांची आरास त्यांना कधी दिवाळीचा विसर पडूचं देत नाही...!! ©शुभ पडघान

#happy_diwali #Quotes  White निरंतर प्रगतीच्या वाटेकऱ्यांना तशी दिवाळी सणाचे नावीन्य नसतेचं...!! कारण प्रगती पाहून असुयेने जळणाऱ्या दिव्यांची आरास त्यांना कधी दिवाळीचा विसर पडूचं देत नाही...!!

©शुभ पडघान

#happy_diwali

12 Love

White निरंतर प्रगतीच्या वाटेकऱ्यांना तशी दिवाळी सणाचे नावीन्य नसतेचं...!! कारण प्रगती पाहून असुयेने जळणाऱ्या दिव्यांची आरास त्यांना कधी दिवाळीचा विसर पडूचं देत नाही...!! ©शुभ पडघान

#happy_diwali #Quotes  White निरंतर प्रगतीच्या वाटेकऱ्यांना तशी दिवाळी सणाचे नावीन्य नसतेचं...!! कारण प्रगती पाहून असुयेने जळणाऱ्या दिव्यांची आरास त्यांना कधी दिवाळीचा विसर पडूचं देत नाही...!!

©शुभ पडघान

#happy_diwali

10 Love

दिवाळीत जे फराळ मिटक्या मारत खाऊन अवघा देश आपली सुटलेली पोट दिमाखात मिरविणार आहेत ते खमंग फराळ ज्या तेलात तळले गेले ते सोयाबीन आणि जी चमकदार कपडे घालून तो वर्षभर वावरणार आहे ती ज्यापासून बनली तो कापूस आज शेतकरी तोटा सहन करून पीकवितो आहे...!! #शेतकऱ्याची दिवाळी...!! ©शुभ पडघान

#शेतकऱ्याची #happy_diwali #Quotes  दिवाळीत जे फराळ मिटक्या मारत खाऊन अवघा देश आपली सुटलेली पोट दिमाखात मिरविणार आहेत ते खमंग फराळ ज्या तेलात तळले गेले ते सोयाबीन आणि जी चमकदार कपडे घालून तो वर्षभर वावरणार आहे ती ज्यापासून बनली तो कापूस आज शेतकरी तोटा सहन करून पीकवितो आहे...!!

#शेतकऱ्याची दिवाळी...!!

©शुभ पडघान

#happy_diwali

17 Love

वीज मोफत नकोचं साहेब पण ती आम्हास सुरळीत द्या...!! ऐन सणासुदीस तरी शेतकऱ्यांस सुखाची झोप तुम्ही झोळीत द्या...!! 🙏🏻⚡⚡ #Faulty MSEB...!! ©शुभ पडघान

#happy_diwali #Faulty  वीज मोफत नकोचं साहेब 
    पण ती आम्हास सुरळीत द्या...!!

ऐन सणासुदीस तरी शेतकऱ्यांस
  सुखाची झोप तुम्ही झोळीत द्या...!!
🙏🏻⚡⚡
#Faulty MSEB...!!

©शुभ पडघान

#happy_diwali

15 Love

Trending Topic