दिवाळीत जे फराळ मिटक्या मारत खाऊन अवघा देश आपली सु | मराठी Quotes

"दिवाळीत जे फराळ मिटक्या मारत खाऊन अवघा देश आपली सुटलेली पोट दिमाखात मिरविणार आहेत ते खमंग फराळ ज्या तेलात तळले गेले ते सोयाबीन आणि जी चमकदार कपडे घालून तो वर्षभर वावरणार आहे ती ज्यापासून बनली तो कापूस आज शेतकरी तोटा सहन करून पीकवितो आहे...!! #शेतकऱ्याची दिवाळी...!! ©शुभ पडघान"

 दिवाळीत जे फराळ मिटक्या मारत खाऊन अवघा देश आपली सुटलेली पोट दिमाखात मिरविणार आहेत ते खमंग फराळ ज्या तेलात तळले गेले ते सोयाबीन आणि जी चमकदार कपडे घालून तो वर्षभर वावरणार आहे ती ज्यापासून बनली तो कापूस आज शेतकरी तोटा सहन करून पीकवितो आहे...!!

#शेतकऱ्याची दिवाळी...!!

©शुभ पडघान

दिवाळीत जे फराळ मिटक्या मारत खाऊन अवघा देश आपली सुटलेली पोट दिमाखात मिरविणार आहेत ते खमंग फराळ ज्या तेलात तळले गेले ते सोयाबीन आणि जी चमकदार कपडे घालून तो वर्षभर वावरणार आहे ती ज्यापासून बनली तो कापूस आज शेतकरी तोटा सहन करून पीकवितो आहे...!! #शेतकऱ्याची दिवाळी...!! ©शुभ पडघान

#happy_diwali

People who shared love close

More like this

Trending Topic