White निरंतर प्रगतीच्या वाटेकऱ्यांना तशी दिवाळी सणाचे नावीन्य नसतेचं...!! कारण प्रगती पाहून असुयेने जळणाऱ्या दिव्यांची आरास त्यांना कधी दिवाळीचा विसर पडूचं देत नाही...!! ©शुभ पडघान #happy_diwali Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto