English
Shayar Jaydip YouTube channel Subscribe Now
https://youtu.be/Hvyh4g_SfL0
Jaydip Manwar
135 View
White तुझ्या पासून दूर असलेल्या प्रत्येक शनात आठवण तुझी येते, पहाटे पहाटे किलबिल ना-या पाखरांच्या आवाजात तुझ्या आवाजाचा भास कानाला होते, तु दुर का असेना तुझी आठवण आणि तुझा भास नेहमीच तुझ्यात मला रमवते. शायर जयदिप is Back ©Jaydip Manwar
19 Love
गुलाबाचे फुल दिले तेव्हा कडल नाही का, फोन वाजतो नेहमी स्क्रीन वर माझ नाव दिसतो तेव्हा कडल नाही का, स्माईल तुझी पाहताच हृदयाचा ठोका वाढतो काळीज माझ तुझ्या काळजाला ईशारा करतो, ये वेळे ऐवढ सगळ घळतय तरी तुला माझ प्रेम कळत नाही का. तरी तुला माझ प्रेम कळत नाही का शायर जयदिप ©Jaydip Manwar
17 Love
करमत नाही मला तु दुर असल्यावर, तुझ्या विना मन लागत नाही माझ कामावर, तुझा विचार करून डोळे बंद करतो तेव्हा तुझाच चेहरा दिसतो पापण्यावर, कुठे लपलीस तु दुर का गेलीस तु तुझ्या दुर जाण्याणे ओझ वाटते काळजावर. शायर जयदिप ©Jaydip Manwar
चंद्राला डोळे फुटलेले बघितले का कधी, नाही ना.... तो बघ आरश्यात तुझा चेहराच चंद्र आहे, जो फक्त माझ्या साठी उगवलेला आहे, रात्री बोललेले ते तिन शब्द....आत्ताही कानात घुमत आहे दररोज रात्रीच्या स्वप्नात फक्त तुच तु येत आहे फक्त तुच तु येत आहे. शायर जयदिप ©Jaydip Manwar
10 Love
प्रिय, निकीता जेव्हा तुझ्या ओठुन शब्द सुमनाचे वर्षाव झाले, काळिज माझे आतुरलेले आनंदाने बहरुन आले, दिसताच तुझा नुरानी चेहरा पाहता पाहता मन माझे स्वप्नात गेले, कशि हि जादु तुझी शनातच का अदृष्य झाली ऐ ऐकना पुन्हा समोर येना माझ्या काळजातले कारंजे⛲⛲ रेंगाने बहरुन आले. शायर जयदिप ©Jaydip Manwar
13 Love
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here