प्रिय, निकीता
जेव्हा तुझ्या ओठुन शब्द सुमनाचे वर्षाव झाले,
काळिज माझे आतुरलेले आनंदाने बहरुन आले,
दिसताच तुझा नुरानी चेहरा पाहता पाहता
मन माझे स्वप्नात गेले,
कशि हि जादु तुझी शनातच का अदृष्य झाली
ऐ ऐकना पुन्हा समोर येना
माझ्या काळजातले कारंजे⛲⛲ रेंगाने बहरुन आले.
शायर जयदिप
©Jaydip Manwar
love shayari