AngryGirl
  • Latest
  • Popular
  • Video

संसार... संसार असतो सुखदुःखाची जोडी दोन जीवास जगण्यासाठी लावतो तो गोडी साथीदार देतात एकमेकास सोबत थोडासा खट्याळपणा तर कधी थोडी असते गंमत जन्मोजन्मीसाठी वेगळाच हा प्रवास आयुष्यात बनतो खास क्षणांचा सहवास कधी होतात मतभेदावरूनी वादविवाद शेवटी तर्क लावूनी एकमेकांशी साधतात संवाद अनुभव फार आणि वेगळ्या अशा भावना गुंतल्या जातात निराळ्याच सहसंवेदना संसारातल्या अट्टाहासाचे ते भांडण जबाबदारीच्या जाणिवेचे डोळ्यात घालते अंजण दोघांपैकी एक कोणीतरी त्यात चुकायचे चुकीतूनच नवीन वेगळं काहीतरी शिकून घ्यायचे संसार संसार जीवाला लागला वेगळा घोर नाही संपत कितीही केला तरी तो हलका भार. ©Mayuri Bhosale

#मराठीकविता #संसार  संसार...
संसार असतो सुखदुःखाची जोडी 
दोन जीवास जगण्यासाठी लावतो तो गोडी 
साथीदार देतात एकमेकास सोबत 
थोडासा खट्याळपणा तर कधी थोडी असते गंमत 
जन्मोजन्मीसाठी वेगळाच हा प्रवास 
आयुष्यात बनतो खास क्षणांचा सहवास
कधी होतात मतभेदावरूनी वादविवाद 
शेवटी तर्क लावूनी एकमेकांशी साधतात संवाद 
अनुभव फार आणि वेगळ्या अशा भावना 
गुंतल्या जातात निराळ्याच सहसंवेदना
संसारातल्या अट्टाहासाचे ते भांडण 
जबाबदारीच्या जाणिवेचे डोळ्यात घालते अंजण
दोघांपैकी एक कोणीतरी त्यात चुकायचे 
चुकीतूनच नवीन वेगळं काहीतरी शिकून घ्यायचे 
संसार संसार जीवाला लागला वेगळा घोर 
नाही संपत कितीही केला तरी तो हलका भार.

©Mayuri Bhosale

"I see 1000 girls I know 100 girls I talk with 10 girls but I like 😍 I girl and that' you." ©SHUDHANSHU SHARMA

#angrygirl #Quotes  "I see 1000 girls 
I know 100 girls
I talk with 10 girls but 
I like 😍 I girl and 
that' you."

©SHUDHANSHU SHARMA

#angrygirl

14 Love

सारी किताबें मुझे अच्छे से समझ आ जाती है साथियों पता नहीं कैसे "इश्क की किताबों" में इतना उलझ जाता हूं। SIMU RACHIT ©..

#angrygirl #Quotes  सारी किताबें मुझे अच्छे से 
समझ आ जाती है साथियों 
 
पता नहीं कैसे "इश्क की किताबों" में
 इतना उलझ जाता हूं।


SIMU      RACHIT

©..

#angrygirl a love quotes quotes on friendship love quotes love quotes in hindi loves quotes

8 Love

हमें उठते बैठते , खाते पीते अपने बड़े होते बच्चों पर ,ध्यान जरूर देना चाहिए ,ताकि उनके चेहरे पर उदासी और खुशी जानी जा सके , कई बार बच्चे मा बाप की कारगुज़ारियों से ही चिंतित ओर खुश होते है ©hazari lal ......doctor

#विचार #angrygirl  हमें उठते बैठते , खाते पीते अपने बड़े होते बच्चों पर ,ध्यान जरूर देना  चाहिए ,ताकि उनके चेहरे पर उदासी और खुशी जानी जा सके , कई बार बच्चे मा बाप की कारगुज़ारियों से ही चिंतित ओर खुश होते है

©hazari lal ......doctor

#angrygirl

14 Love

यह सोच_ सोच कर, दिल भर जाता है। यह नया साल, ठंड में ही क्यों आता है।🙏 ©Raj Yadav

#शायरी #angrygirl  यह सोच_ सोच कर,
दिल भर जाता है।
यह नया साल,
ठंड में ही क्यों आता है।🙏

©Raj Yadav

#angrygirl हैप्पी न्यू ईयर एडवांस में 😘🍂(⁠๑⁠♡⁠⌓⁠♡⁠๑⁠) शायरी

10 Love

ना जाने कैसा रिश्ता है इस दिल का तुमसे, दिल लगाना तो जानता है पर भूलाना नहीं। ©s.k shayar

#शायरी #angrygirl  ना जाने कैसा रिश्ता है इस दिल 
का तुमसे,
दिल लगाना तो जानता है पर 
भूलाना नहीं।

©s.k shayar

#angrygirl

14 Love

Trending Topic