करमत नाही मला तु दुर असल्यावर, तुझ्या विना मन लागत नाही माझ कामावर, तुझा विचार करून डोळे बंद करतो तेव्हा तुझाच चेहरा दिसतो पापण्यावर, कुठे लपलीस तु दुर का गेलीस तु तुझ्या दुर जाण्याणे ओझ वाटते काळजावर. शायर जयदिप ©Jaydip Manwar #Hug my love special Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto