English
Raut Vaishnavi
135 View
जिंदगी जिना इतना भीं मुश्किल नहीं है बस जीने कीं चहा दिल में होनी चाहिये ©Raut Vaishnavi
13 Love
Red sands and spectacular sandstone rock formations संघर्ष करने से केवल ध्येय हीं नहीं मिलता बल्की समाज में इज्जत भीं मिल जाती है! ©Raut Vaishnavi
हळूहळू सार कस बदलत जात आहे काजू बदाम खाणार पोरग आता तंबाखू आणि गुटखा खात आहे शिकून मोठे व्हायचे स्वप्न बघणार पोरग आता शिकण्यापासून लांब जाऊन ते तर आता प्रेम वेड होत आहे कोणी जिम्मेदारीची जाणीव घेऊन चालतय तर कोणी जिम्मेदारीच्या नावाखाली भटकत आहे हळूहळू सार कस बदलत जात आहे आजचा युवा मात्र व्यसनाधिन होत आहे बदलताना दिसत आहे सारच चित्र हळूहळू सर काही विचित्रच होत चाल आहे ©Raut Vaishnavi
15 Love
हर बार खुद को साबित करने किं जरूरत नहीं रहेंती कुछ बाते वक्त कें भरोसे छोड देनी चाहिये एक ना एक दिन वक्त सबको जवाब दे देता हैं ©Raut Vaishnavi
तुझं माझं करण्यामध्ये पूर्ण आयुष्य निघून जातात शेवटी कळतं की तुझ माझ करण्यामध्ये काहीच उरत नसत पावलोपावली माणसाला संकटाशी लढावच लागत रडताना सुद्धा ही गालावर हसू मात्र ठेवावंच लागत साऱ्यांनाच वाटतं आयुष्य जगणं फार कठीण असत कोण सांगे यांना की हे आयुष्य पुन्हा कधी भेटत नसत शेवटी ना येताना सोबत काही आणलेल असत ना जाताना काही सोबत घेऊन जायच असत भेटली की नाही मानव जन्म पुन्हा कधी हे कुणालाच माहीत नसत भेटलेल आयुष्य म्हणूनच मनसोक्त जगायचं असत ©Raut Vaishnavi
11 Love
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here