तुझं माझं करण्यामध्ये पूर्ण आयुष्य निघून जातात | मराठी मत आणि विचार

"तुझं माझं करण्यामध्ये पूर्ण आयुष्य निघून जातात शेवटी कळतं की तुझ माझ करण्यामध्ये काहीच उरत नसत पावलोपावली माणसाला संकटाशी लढावच लागत रडताना सुद्धा ही गालावर हसू मात्र ठेवावंच लागत साऱ्यांनाच वाटतं आयुष्य जगणं फार कठीण असत कोण सांगे यांना की हे आयुष्य पुन्हा कधी भेटत नसत शेवटी ना येताना सोबत काही आणलेल असत ना जाताना काही सोबत घेऊन जायच असत भेटली की नाही मानव जन्म पुन्हा कधी हे कुणालाच माहीत नसत भेटलेल आयुष्य म्हणूनच मनसोक्त जगायचं असत ©Raut Vaishnavi"

 तुझं माझं  करण्यामध्ये  पूर्ण आयुष्य  निघून जातात
 शेवटी कळतं की तुझ माझ करण्यामध्ये  काहीच उरत नसत 

 पावलोपावली माणसाला संकटाशी लढावच लागत
 रडताना सुद्धा ही गालावर हसू मात्र ठेवावंच लागत

 साऱ्यांनाच  वाटतं आयुष्य जगणं फार कठीण असत
 कोण सांगे यांना की हे आयुष्य पुन्हा कधी भेटत नसत 

 शेवटी ना येताना सोबत काही आणलेल असत
 ना जाताना काही सोबत घेऊन जायच असत

 भेटली की नाही मानव जन्म पुन्हा कधी हे कुणालाच माहीत नसत
 भेटलेल आयुष्य म्हणूनच मनसोक्त जगायचं असत

©Raut  Vaishnavi

तुझं माझं करण्यामध्ये पूर्ण आयुष्य निघून जातात शेवटी कळतं की तुझ माझ करण्यामध्ये काहीच उरत नसत पावलोपावली माणसाला संकटाशी लढावच लागत रडताना सुद्धा ही गालावर हसू मात्र ठेवावंच लागत साऱ्यांनाच वाटतं आयुष्य जगणं फार कठीण असत कोण सांगे यांना की हे आयुष्य पुन्हा कधी भेटत नसत शेवटी ना येताना सोबत काही आणलेल असत ना जाताना काही सोबत घेऊन जायच असत भेटली की नाही मानव जन्म पुन्हा कधी हे कुणालाच माहीत नसत भेटलेल आयुष्य म्हणूनच मनसोक्त जगायचं असत ©Raut Vaishnavi

#mountainsnearme

People who shared love close

More like this

Trending Topic