गोरक्ष अशोक उंबरकर

गोरक्ष अशोक उंबरकर Lives in Sangamner, Maharashtra, India

  • Latest
  • Popular
  • Video

माहेराला आल्यावर जुने अल्बम बघत बसते.. वेडी कुठली, ड्रेस घालून ती बालपण जगत असते.. घराजवळच्या काकुंना ती अचानक समोर दिसते.. घरी ये ग चहाला असं हळुच काकू म्हणते.. बालपणीच्या मैत्रिणींची ती गोष्ट आठवत राहते.. सगळ्याजणी मोठेपणी सासरी निघुन जाते.. जन्मदात्या तिच्याच गावी ती पाहुनी बनून जाते.. सांगा बरं माहेरची आठवण कुणाकुणाला येते.. आठवण कुणाकुणाला येते.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

#मराठीकविता #library  माहेराला आल्यावर 
जुने अल्बम बघत बसते..
वेडी कुठली, ड्रेस घालून 
ती बालपण जगत असते..

घराजवळच्या काकुंना 
ती अचानक समोर दिसते..
घरी ये ग चहाला 
असं हळुच काकू म्हणते..

बालपणीच्या मैत्रिणींची 
ती गोष्ट आठवत राहते..
सगळ्याजणी मोठेपणी 
सासरी निघुन जाते..

जन्मदात्या तिच्याच गावी
ती पाहुनी बनून जाते..
सांगा बरं माहेरची 
आठवण कुणाकुणाला येते..

आठवण कुणाकुणाला येते..

©गोरक्ष अशोक उंबरकर

#library

11 Love

किन्नर.. दो पैर दो हाथ के हम भी नर या नारी है.. चेहरा मर्द सां होकर भी फीर भी पेहने सारी है .. रोड हायवे सिग्नल पर बार बार बजती ताली है.. हिजडा हिजडा बोलते हमे क्या सच मे हम गाली है.. ना कोई वजुद हमारा जैसे कीचड की नाली है.. पेट के चक्कर से हमारे ओठो पर आज लाली है.. घर- माँ बाप होते हुये फिर भी ना कोई घर हैं.. सिर्फ यही गलती है हमारी हम ना तो नारी या नर है.. हम ना तो नारी या नर है.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

#मराठीकविता #sad_quotes  किन्नर..
दो पैर दो हाथ के 
हम भी नर या नारी है..
चेहरा मर्द सां होकर भी 
फीर भी पेहने सारी है ..

रोड हायवे सिग्नल पर 
बार बार बजती ताली है..
हिजडा हिजडा बोलते हमे 
क्या सच मे हम गाली है..

ना कोई वजुद हमारा 
जैसे कीचड की नाली है..
पेट के चक्कर से हमारे 
ओठो पर आज लाली है..

घर- माँ बाप होते हुये 
फिर भी ना कोई घर हैं..
सिर्फ यही गलती है हमारी 
  हम ना तो नारी या नर है..

हम ना तो नारी या नर है..

©गोरक्ष अशोक उंबरकर

#sad_quotes

15 Love

तृतीपंथी... दो पैर दो हाथ की हम भी नर या नारी है.. चेहरा मर्द सां होकर भी फीर भी पेहने सारी है .. रोड हायवे सिग्नल पर बार बार बजती ताली है.. हिजडा हिजडा बोलते हमे क्या सच मे हम गाली है.. ना कोई वजुद हमारा जैसे कीचड की नाली है.. पेट के चक्कर से हमारे ओठो पर आज लाली है.. माँ बाप होते हुये हमे फिर भी ना कोई घर हैं.. सिर्फ यही गलती हमारी हम ना कोई नारी या नर है.. हम ना कोई नारी या नर है.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

#मराठीकविता  तृतीपंथी...
दो पैर दो हाथ की
हम भी नर या नारी है..
चेहरा मर्द सां होकर भी 
फीर भी पेहने सारी है ..

रोड हायवे सिग्नल पर 
बार बार बजती ताली है..
हिजडा हिजडा बोलते हमे 
क्या सच मे हम गाली है..

ना कोई वजुद हमारा 
जैसे कीचड की नाली है..
पेट के चक्कर से हमारे 
ओठो पर आज लाली है..

माँ बाप होते हुये हमे 
फिर भी ना कोई घर हैं..
सिर्फ यही गलती हमारी 
 हम ना कोई नारी या नर है..

हम ना कोई नारी या नर है..

©गोरक्ष अशोक उंबरकर

तृतीपंथी... दो पैर दो हाथ की हम भी नर या नारी है.. चेहरा मर्द सां होकर भी फीर भी पेहने सारी है .. रोड हायवे सिग्नल पर बार बार बजती ताली है.. हिजडा हिजडा बोलते हमे क्या सच मे हम गाली है.. ना कोई वजुद हमारा जैसे कीचड की नाली है.. पेट के चक्कर से हमारे ओठो पर आज लाली है.. माँ बाप होते हुये हमे फिर भी ना कोई घर हैं.. सिर्फ यही गलती हमारी हम ना कोई नारी या नर है.. हम ना कोई नारी या नर है.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

11 Love

प्रेम अन् मैत्री पेक्षा काहीतरी वेगळं आहे.. तुझ्या माझ्या नात्यात खरंतर सगळं सगळं आहे.. मिञ, तत्त्वज्ञ, वाटाड्या मी तुझ्यात सारं शोधतो... शोधताना माझे मला एक वेगळा आनंद भेटतो.. तुझ्यासोबत चालताना मी भाग्य माझे मानतो.. अनमोल अश्या प्रेमाला नक्कीच मी जाणतो.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

#मराठीकविता #sad_quotes  प्रेम अन् मैत्री पेक्षा 
काहीतरी वेगळं आहे..
तुझ्या माझ्या नात्यात 
खरंतर सगळं सगळं आहे..

मिञ, तत्त्वज्ञ, वाटाड्या 
मी तुझ्यात सारं शोधतो...
शोधताना माझे मला
एक वेगळा आनंद भेटतो..

तुझ्यासोबत चालताना 
मी भाग्य माझे मानतो..
अनमोल अश्या प्रेमाला 
नक्कीच मी जाणतो..

©गोरक्ष अशोक उंबरकर

#sad_quotes

15 Love

न बोललेल्या शब्दांना लिहायला छान जमतं.. लिहिताना ही मन माझं तितकच तुझ्यात रमतं.. तुझ्यावर लिहिताना मनातलं तुझ्या कळतं.. तुझ्यात मला रमताना वेगळं सुख मिळतं.. पानावरती लिहितांना शब्दांच छान जुळतं.. तुझ्यासमोर बोलताना सारं गणित माझं अडखळतं .. सारं गणित माझं अडखळतं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

#मराठीकविता #sad_quotes  न बोललेल्या शब्दांना 
लिहायला छान जमतं..
 लिहिताना ही मन माझं 
तितकच तुझ्यात रमतं..

तुझ्यावर लिहिताना 
मनातलं तुझ्या कळतं..
तुझ्यात मला रमताना 
वेगळं सुख मिळतं..

पानावरती लिहितांना  
शब्दांच छान जुळतं..
तुझ्यासमोर बोलताना 
सारं गणित माझं अडखळतं ..

सारं गणित माझं अडखळतं..

©गोरक्ष अशोक उंबरकर

#sad_quotes

17 Love

कुठली भाजी करायची रोज तुझ तूच ठरवून घे.. सांज सकाळ विचारण्याची सवय आता बदलून घे.. शॉपिंग शॉपिंग म्हणते नेहमी माहेरी जाऊन करून घे😂.. आठ दिवस गावी जाऊन तिकडेच माहेरी फिरून ये.. एकदाच काय सांगायचं ते तासाभरात बोलून घे.. उरलेल्या 23 तासात मला शांतपणे जगू दे.. आहे तो पर्यंत तरी मला मोकळा श्वास घेऊ दे.. श्र्वासासोबत किरकिरी ची किमान सवय तरी होऊ दे .. ©गोरक्ष अशोक उंबरकर

#मराठीकविता  कुठली भाजी करायची रोज
तुझ तूच ठरवून घे..
सांज सकाळ विचारण्याची
सवय आता बदलून घे..

शॉपिंग शॉपिंग म्हणते नेहमी
माहेरी जाऊन करून घे😂..
आठ दिवस गावी जाऊन
तिकडेच माहेरी फिरून ये..

 एकदाच काय सांगायचं ते 
तासाभरात बोलून घे..
उरलेल्या 23 तासात मला
शांतपणे जगू दे..

आहे तो पर्यंत तरी मला
मोकळा श्वास घेऊ दे..
श्र्वासासोबत किरकिरी ची  
किमान सवय तरी होऊ दे ..

©गोरक्ष अशोक उंबरकर

happy birthday बायको

12 Love

Trending Topic