अश्लेष माडे (प्रीत कवी )

अश्लेष माडे (प्रीत कवी ) Lives in Gondia, Maharashtra, India

कवितेच्या विश्वात रमणारा

www.instagram.com/prit_poet_ashlesh_made

  • Latest
  • Popular
  • Video

हाडामासाचा फक्त शरीर नव्हे जन्म देणारी जन्मदात्री आहे ती नऊ महिने वेदना सहन करणारी वेदनारहित 'स्त्री' आहे ती.. फक्त संभोगासाठी नसते 'स्त्री' जन्म आणि पोषण असे दर्शन एकावेळी देणारी आहे ती दोन मासाचे गोळे आणि योनी एवढंच बघतो पुरुष खरं तर प्रचंड वेदना सहन करून जन्म देणारी 'स्त्री'आहे ती... प्रेम तिच्या शरीरावर की तिच्यावर असतं ? प्रसूती च्या वेळी पुरुषाला लाजवणारी आहे ती करावीच माणसाने एकदा स्त्री ची प्रसूती कळेलच किती कणखर आहे ती... नुसती हौस पूर्ण करण्यासाठी नसते पुरुषाला पूर्ण करणारी आहे स्त्री आहे ती कोणासाठी काहीही असो तिला बघण्याचा दृष्टिकोन आई,बहीण,बायको अशा अनेक नात्यांची जन्मदाती आहे ती... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीकविता  हाडामासाचा फक्त शरीर नव्हे 
जन्म देणारी जन्मदात्री आहे ती 
नऊ महिने वेदना सहन करणारी 
वेदनारहित 'स्त्री' आहे ती..

फक्त संभोगासाठी नसते 'स्त्री'
जन्म आणि पोषण असे दर्शन एकावेळी देणारी आहे ती 
दोन मासाचे गोळे आणि योनी एवढंच बघतो पुरुष 
खरं तर प्रचंड वेदना सहन करून जन्म देणारी 'स्त्री'आहे ती...

प्रेम तिच्या शरीरावर की तिच्यावर असतं ?
प्रसूती च्या वेळी पुरुषाला लाजवणारी आहे ती 
करावीच माणसाने एकदा स्त्री ची प्रसूती 
कळेलच किती कणखर आहे ती...

नुसती हौस पूर्ण करण्यासाठी नसते 
पुरुषाला पूर्ण करणारी आहे स्त्री आहे ती 
कोणासाठी काहीही असो तिला बघण्याचा दृष्टिकोन 
आई,बहीण,बायको अशा अनेक नात्यांची जन्मदाती आहे ती...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी कविता संग्रह महिला दिन मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता संग्रह

10 Love

संसारिक आयुष्य जगण्यासाठी पैसा आणि जात महत्वाचे असू शकते .. परंतु, आनंदी राहण्यासाठी मनात असलेला मनासारखं जोडीदार आणि जोडीदाराचं प्रेम महत्वाचं आहे... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम  संसारिक आयुष्य जगण्यासाठी पैसा आणि जात महत्वाचे असू शकते ..
परंतु,
आनंदी राहण्यासाठी मनात असलेला मनासारखं जोडीदार आणि जोडीदाराचं प्रेम महत्वाचं आहे...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी प्रेम कविता

9 Love

भास होतोय नुसत्या स्वप्नांचा मला नको त्या स्वप्नातच आतापर्यंत जगलोय मी आयुष्यभरासाठी ते स्वप्न बघताना क्षणोक्षणी त्या यातना आताच भोगलोय मी... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम  भास होतोय नुसत्या स्वप्नांचा मला 
नको त्या स्वप्नातच आतापर्यंत जगलोय मी 
आयुष्यभरासाठी ते स्वप्न बघताना 
क्षणोक्षणी त्या यातना आताच भोगलोय मी...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

तुझी माझी जोडी लव्ह स्टेटस मराठी प्रेम स्टेटस कविता मराठी प्रेम

14 Love

सहन करण्यापलीकडे काहीच पर्याय नाही म्हणून कित्येकांनी पलीकडलं आयुष्य जगलेलं नसतं मिळालं जे नशिबात तेच आयुष्य समजून प्रयत्न न करता ज्यांनी खूप काही गमावलेलं असतं... आपल्या नशिबातच हे लिहिलं नव्हतं असंच काही मनात त्यांच्या ठसलेलं असतं पण स्वतःसाठी एकदा प्रयत्न जर केलं मागण्याचं तर गमावल्याचं दुःख करून आयुष्यभर सहन करावं लागलं नसतं... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#हृदय_तुटले #PhisaltaSamay  सहन करण्यापलीकडे काहीच पर्याय नाही 
म्हणून कित्येकांनी पलीकडलं आयुष्य जगलेलं नसतं 
मिळालं जे नशिबात तेच आयुष्य समजून 
प्रयत्न न करता ज्यांनी खूप काही गमावलेलं असतं...

आपल्या नशिबातच हे लिहिलं नव्हतं 
असंच काही मनात त्यांच्या ठसलेलं असतं 
पण स्वतःसाठी एकदा प्रयत्न जर केलं मागण्याचं 
तर गमावल्याचं दुःख करून आयुष्यभर सहन करावं लागलं नसतं...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

Unsplash तुला मनावर राज्य करायचंय की घरावर आता ते तूच ठरव... प्रेयसी म्हणूनच राहायचंय तर मनावर राज्य असेल आणि घरावर राज्य करायचंय तर बायको व्हावं लागेल म्हणून तुझं तू ठरव... फक्त एका गोष्टीवर राज्य करायचंय की दोन्ही वर तुला राज्य करायचं असेल तुझं तूच ठरव.. तुला तुझं स्थान कुठं हवंय माझ्या आयुष्यात तुझं तूच ठरव.. तुला सारं काही कायमचं गमवायचंय की संपूर्ण माझ्यावर राज्य करायचंय तुझं तूच ठरव.. नकळत मिळालेल्या संधीचं प्रयत्न करून सोनं करायचंय की घाबरून कायमचं सगळं सोडून द्यायचंय तुझं तूच ठरव.. माझ्या आयुष्यातील तुला इतिहास बनून राहायचंय की येणाऱ्या भविष्याचा विचार करायचंय तुझं तूच ठरव.. तू बघितलेल्या स्वप्नाला सत्यात उतरवायचंय की सत्यात तुझ्या जागी दुसरी कोणाला माझ्या आयुष्यात बघायचंय तुझं तूच ठरव... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम  Unsplash तुला मनावर राज्य करायचंय की घरावर 
आता ते तूच ठरव...
प्रेयसी म्हणूनच राहायचंय तर मनावर राज्य असेल 
आणि घरावर राज्य करायचंय तर बायको व्हावं लागेल 
म्हणून तुझं तू ठरव...
फक्त एका गोष्टीवर राज्य करायचंय
 की दोन्ही वर तुला राज्य करायचं असेल 
तुझं तूच ठरव..
तुला तुझं स्थान कुठं हवंय माझ्या आयुष्यात 
तुझं तूच ठरव..
तुला सारं काही कायमचं गमवायचंय 
की संपूर्ण माझ्यावर राज्य करायचंय 
तुझं तूच ठरव..
नकळत मिळालेल्या संधीचं प्रयत्न करून सोनं करायचंय 
की घाबरून कायमचं सगळं सोडून द्यायचंय 
तुझं तूच ठरव..
माझ्या आयुष्यातील तुला इतिहास बनून राहायचंय 
की येणाऱ्या भविष्याचा विचार करायचंय 
तुझं तूच ठरव..
तू बघितलेल्या स्वप्नाला सत्यात उतरवायचंय 
की सत्यात तुझ्या जागी दुसरी कोणाला 
माझ्या आयुष्यात बघायचंय
तुझं तूच ठरव...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता संग्रह तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मन उनाड झालया

10 Love

नशिबात बायको म्हणून कुणीही असो इतिहासात आणि मनावर नाव प्रेयसीचं कोरलं जातं, मनातलं नाव तर कधीच पुसलं जात नाही म्हणून मन मारून अनं अश्रू लपवून संसार केलं जातं... मनात कोण अनं शरीर कोणाचा तरी मनाला विसरून शरीराला विचारलं जातं आपल्या कल्पनेत कोण अनं भविष्य कोणासोबत हे इतरांच्या मनानुसार ठरवलं जातं... नात्यात झालेच जर लहान मोठे कलह चुकीचं तेव्हाही दोघांनाच ठरवलं जातं, आपल्या मनाचं तर कुणी विचार केलं नाही जेव्हा आयुष्यभर आपलं मन मारलं जातं... आवड बदलते पण प्रेम नाही तरीही प्रेमाला बदनाम केलं जातं मनात कुणीही असल्याने कोणाला फरक पडत नाही म्हणून स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी लग्न केलं जातं.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#bajiraomastani #SAD  नशिबात बायको म्हणून कुणीही असो 
इतिहासात आणि मनावर नाव प्रेयसीचं कोरलं जातं,
मनातलं नाव तर कधीच पुसलं जात नाही 
म्हणून मन मारून अनं अश्रू लपवून संसार केलं जातं...

मनात कोण अनं शरीर कोणाचा 
तरी मनाला विसरून शरीराला विचारलं जातं 
आपल्या कल्पनेत कोण अनं भविष्य कोणासोबत 
हे इतरांच्या मनानुसार ठरवलं जातं...

नात्यात झालेच जर लहान मोठे कलह 
चुकीचं तेव्हाही दोघांनाच ठरवलं जातं,
आपल्या मनाचं तर कुणी विचार केलं नाही 
जेव्हा आयुष्यभर आपलं मन मारलं जातं...

आवड बदलते पण प्रेम नाही 
तरीही प्रेमाला बदनाम केलं जातं 
मनात कुणीही असल्याने कोणाला फरक पडत नाही 
म्हणून स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी लग्न केलं जातं....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#bajiraomastani sad shayari sad quotes sad status status for sad

15 Love

Trending Topic