Love stories
  • Latest
  • Popular
  • Video
#LOVE_ART  Imagine meeting someone who wanted to learn your past,not to punish you,but to understand how you needed to be loved..

Vgm dear 🌹💋

©D. J.

#LOVE_ART love story

90 View

प्रेमाची चाहूल....💓💓💓 तू असल्याचा भास सारा, मृगजळाच्या लाटा होती वारा. नाही भान कशाचे तू असताना, व्यर्थ सारे आता काही तुझ्याविना. आयुष्यातील सुंदर भेट तू, आठवणींची प्रीत जाई मग ऊतू. उन्हाचा ही भास नसे तू सोबत असताना, सुखद क्षणांचा गारवा ही आता सोसवेना. हा रस्ता सारा वेगळाच मनास वाटे, नाही माहित जाईल तो पुढे अन् कुठे. हीच प्रेमाची चाहूल आयुष्यभर बहरूदे, नात्याच्या बंधात एकमेकात गुंफूनी ती फुलू दे. ©Mayuri Bhosale

#मराठीकविता #प्रेमाची  प्रेमाची चाहूल....💓💓💓
तू असल्याचा भास सारा, 
मृगजळाच्या लाटा होती वारा. 
नाही भान कशाचे तू असताना, 
व्यर्थ सारे आता काही तुझ्याविना. 
आयुष्यातील सुंदर भेट तू, 
आठवणींची प्रीत जाई मग ऊतू. 
उन्हाचा ही भास नसे  तू सोबत असताना, 
सुखद क्षणांचा गारवा ही आता सोसवेना.
हा रस्ता सारा वेगळाच मनास वाटे,
नाही माहित जाईल तो पुढे अन् कुठे. 
हीच प्रेमाची चाहूल आयुष्यभर बहरूदे,
नात्याच्या बंधात एकमेकात गुंफूनी ती फुलू दे.

©Mayuri Bhosale

#प्रेमाची चाहूल

10 Love

प्रेमाची चाहूल....💓💓💓 तू असल्याचा भास सारा, मृगजळाच्या लाटा होती वारा. नाही भान कशाचे तू असताना, व्यर्थ सारे आता काही तुझ्याविना. आयुष्यातील सुंदर भेट तू, आठवणींची प्रीत जाई मग ऊतू. उन्हाचा ही भास नसे तू सोबत असताना, सुखद क्षणांचा गारवा ही आता सोसवेना. हा रस्ता सारा वेगळाच मनास वाटे, नाही माहित जाईल तो पुढे अन् कुठे. हीच प्रेमाची चाहूल आयुष्यभर बहरूदे, नात्याच्या बंधात एकमेकात गुंफूनी ती फुलू दे. ©Mayuri Bhosale

#मराठीकविता  प्रेमाची चाहूल....💓💓💓
तू असल्याचा भास सारा, 
मृगजळाच्या लाटा होती वारा. 
नाही भान कशाचे तू असताना, 
व्यर्थ सारे आता काही तुझ्याविना. 
आयुष्यातील सुंदर भेट तू, 
आठवणींची प्रीत जाई मग ऊतू. 
उन्हाचा ही भास नसे  तू सोबत असताना, 
सुखद क्षणांचा गारवा ही आता सोसवेना.
हा रस्ता सारा वेगळाच मनास वाटे,
नाही माहित जाईल तो पुढे अन् कुठे. 
हीच प्रेमाची चाहूल आयुष्यभर बहरूदे,
नात्याच्या बंधात एकमेकात गुंफूनी ती फुलू दे.

©Mayuri Bhosale

प्रेमाची चाहूल

13 Love

,,, हम मर तो जाते ,,, पर किसी की जान हम में बसती है 🥰🥰🥰🥰 ©@Gudiya*****

#LOVE_ART #wishes  ,,, हम मर तो जाते 

,,, पर किसी की जान हम में बसती है 

🥰🥰🥰🥰

©@Gudiya*****

#LOVE_ART

19 Love

तुझ्याचसाठी....❣️❣️❣️ दारी बहरला मोगरा तुझ्याचसाठी मनी सुगंध तोच खुलला तुझ्याचसाठी गीत उमटले ओठी तुझ्याचसाठी धडधड हृदयाची चाले फक्त तुझ्याचसाठी रात्र ही थांबून राहिली तुझ्याचसाठी नभी चांदणे पसरले तुझ्याचसाठी मंद वारा वाहू लागला तुझ्याचसाठी सागरी किनारा वाट पाहे तुझ्याचसाठी रिमझिम पाऊस हि पडे तुझ्याचसाठी ओढ लागली भेटीची चातका सारखी तुझ्याचसाठी मी न माझी राहिले आहे फक्त तुझी आणि तुझ्याचसाठी जन्मोजन्मी हे नाते जपले मनी तुझ्याचसाठी ©Mayuri Bhosale

#तुझ्याचसाठी #मराठीकविता  तुझ्याचसाठी....❣️❣️❣️

दारी बहरला मोगरा तुझ्याचसाठी
मनी सुगंध तोच खुलला तुझ्याचसाठी 
गीत उमटले ओठी तुझ्याचसाठी 
धडधड हृदयाची चाले फक्त तुझ्याचसाठी 
रात्र ही थांबून राहिली तुझ्याचसाठी 
नभी चांदणे पसरले तुझ्याचसाठी 
मंद वारा वाहू लागला तुझ्याचसाठी
सागरी किनारा वाट पाहे तुझ्याचसाठी 
रिमझिम पाऊस हि पडे तुझ्याचसाठी 
ओढ लागली भेटीची चातका सारखी तुझ्याचसाठी 
मी न माझी राहिले आहे फक्त तुझी आणि तुझ्याचसाठी
जन्मोजन्मी हे नाते जपले मनी तुझ्याचसाठी

©Mayuri Bhosale
#LOVE_ART  ye halka halka sa nasha jo 
sharab se jada chane laga hai
masoom si nigahne es pagal
dil ko bhane lagi hain
ye muskurata chera apna sa lagne laga hai,
mujhe  pyar hone laga hain

©pooja

#LOVE_ART

135 View

Trending Topic