चारोळी...
सह्याद्रीच्या कुशीतल्या त्या उंच उंच डों
  • Latest
  • Popular
  • Video

चारोळी... सह्याद्रीच्या कुशीतल्या त्या उंच उंच डोंगर माथा रचली जणू महाराष्ट्राच्या यशाची वेगळीच यशोगाथा ओंजळीत दाटले हसू हिरवेगार निसर्गाच्या गाली चित्र उमटे मनी ते दऱ्यांचे रूप पाहून रुंद खोल खाली ©Mayuri Bhosale

#मराठीकविता  चारोळी...
सह्याद्रीच्या कुशीतल्या त्या उंच उंच डोंगर माथा 
रचली जणू महाराष्ट्राच्या यशाची वेगळीच यशोगाथा
ओंजळीत दाटले हसू हिरवेगार निसर्गाच्या गाली 
चित्र उमटे मनी ते दऱ्यांचे रूप पाहून रुंद खोल खाली

©Mayuri Bhosale

छोटी कविता मराठी

11 Love

Trending Topic