चारोळी... सह्याद्रीच्या कुशीतल्या त्या उंच उंच डोंगर माथा रचली जणू महाराष्ट्राच्या यशाची वेगळीच यशोगाथा ओंजळीत दाटले हसू हिरवेगार निसर्गाच्या गाली चित्र उमटे मनी ते दऱ्यांचे रूप पाहून रुंद खोल खाली ©Mayuri Bhosale छोटी कविता मराठी Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto