sad_shayri
  • Latest
  • Popular
  • Video

White एक कविता अपूर्णच राहिली....! पौर्णिमेच्या चंद्रात अमावसेच्या अंधारात आज स्वतःच स्वतःला शोधतोय, मनातील विचारांची काटेरी तलवार घेऊन मनातलं महायुद्ध  मनाशीच लढतोय..! आत्ता हाती एक कागद एक लेखणी मनी विचारांची ओळ सजवली, लिहायची म्हणता लिहू म्हणणारी एक कविता मात्र अपूर्ण राहिली.... आज लेखणी सोबत मनातील विचारांचे बोचरे काटे घेऊन लिहायचा बसलो, कोरा कागद फक्त रचनेने भरलेला मनातले घाव फक्त मोजत बसलो.. खोलवरचे घाव भरता भरता मनाची उडालेली तारांबळ पहिली, कोरा कागद कोराच राहिला एक कविता मात्र अपूर्ण राहिली....! डोळ्यातून वाहणारी चंद्रभागा कोऱ्या कागदाला फक्त भिजवत होती, धो धो कोळसाळणाऱ्या पावसात देखील चिंब भिजलेल्या घामाची ती एक सर होती... प्रेम, मैत्री, कुटुंब की करिअर मनी मात्र विषयांची गर्दी पाहिली.. लेखणी कधीचं रुसून झोपलेली तिच्या इच्छेची कविता मात्र अपूर्ण राहिली....! आत्ता मनाच्या कोपऱ्यात कविता नव्हती होते ते फक्त एकांतातले एकटेपण, कितीतरी विषयांच्या विचारांच्या जाळ्यात अडकलेले ते एक भोळ अबोल मन... मांडायची होती मनाची व्यथा मनाची अस्वथा आज मनातच राहिली, पाहिलेली स्वप्ने अजून स्वप्नात पाहता आयुष्याची कविता मात्र अपूर्ण राहिली... एक कविता अपूर्णच राहिली....! ❤️          Pandhari Varpe           8698361992 ©Varpe Pandhari

#मराठीविचार #Sad_shayri  White  एक कविता अपूर्णच राहिली....!

पौर्णिमेच्या चंद्रात अमावसेच्या अंधारात 
आज स्वतःच स्वतःला शोधतोय,
मनातील विचारांची काटेरी तलवार घेऊन 
मनातलं महायुद्ध  मनाशीच लढतोय..!
आत्ता हाती एक कागद एक लेखणी 
मनी विचारांची ओळ सजवली,
लिहायची म्हणता लिहू म्हणणारी 
एक कविता मात्र अपूर्ण राहिली....

आज लेखणी सोबत मनातील विचारांचे 
बोचरे काटे घेऊन लिहायचा बसलो,
कोरा कागद फक्त रचनेने भरलेला 
मनातले घाव फक्त मोजत बसलो..
खोलवरचे घाव भरता भरता 
मनाची उडालेली तारांबळ पहिली,
कोरा कागद कोराच राहिला 
एक कविता मात्र अपूर्ण राहिली....!

डोळ्यातून वाहणारी चंद्रभागा 
कोऱ्या कागदाला फक्त भिजवत होती,
धो धो कोळसाळणाऱ्या पावसात देखील 
चिंब भिजलेल्या घामाची ती एक सर होती...
प्रेम, मैत्री, कुटुंब की करिअर 
मनी मात्र विषयांची गर्दी पाहिली..
लेखणी कधीचं रुसून झोपलेली 
तिच्या इच्छेची कविता मात्र अपूर्ण राहिली....!

आत्ता मनाच्या कोपऱ्यात कविता नव्हती 
होते ते फक्त एकांतातले एकटेपण,
कितीतरी विषयांच्या विचारांच्या जाळ्यात 
अडकलेले ते एक भोळ अबोल मन...
मांडायची होती  मनाची व्यथा 
मनाची अस्वथा आज मनातच राहिली,
पाहिलेली स्वप्ने अजून स्वप्नात पाहता 
आयुष्याची कविता मात्र अपूर्ण राहिली...
एक कविता अपूर्णच राहिली....! ❤️

         Pandhari Varpe 
          8698361992

©Varpe Pandhari

#Sad_shayri

12 Love

White मुस्तक्बिल हर जगह मेंने अपना मन मारा है, मैं नहीं हारा, बस मेरा वक़्त हारा है! जाने दे क्या करेंगे शिकायतें उससे, वो अब कंहा यार मेरा सहारा है! मेंने रिश्तों को मजबूत करना चाहा, उसने हर जगह मेरा अरमान मारा है! लोग करते हैं मेरे माज़ी की शिकायत "परवेज़" मैं तो वो हूं जो अपने ही मुस्तक्बिल से हारा है ! ©Written By PammiG

#शायरी #Sad_shayri  White मुस्तक्बिल

हर जगह मेंने अपना मन मारा है,
मैं नहीं हारा, बस मेरा वक़्त हारा है!

जाने दे क्या करेंगे शिकायतें उससे,
वो अब कंहा यार मेरा सहारा है!

मेंने रिश्तों को मजबूत करना चाहा, 
उसने हर जगह मेरा अरमान मारा है! 

लोग करते हैं मेरे माज़ी की शिकायत "परवेज़" 
मैं तो वो हूं जो अपने ही मुस्तक्बिल से हारा है !

©Written By PammiG

White कटों में करी ख़्वाब ख़ुश्बू की बर्फ़ में ढूँढ रहा था गर्मी की आरज़ू कहीं हक़ीक़त ये है, ख़ता अपनी थी दिल तोड़ के सोच रहे थे, शायद दर्द में कमी थी उलझन थी चाहतों की, तासीर कुछ और थी जो मंज़िल समझा, वो भी बस एक राह की मोड़ थी अब न सवाल है, न जवाब कोई बाक़ी बस तन्हाई से गुज़री एक अधूरी सी कहानी थी... ©UNCLE彡RAVAN

#Sad_shayri  White कटों में करी ख़्वाब ख़ुश्बू की
बर्फ़ में ढूँढ रहा था गर्मी की आरज़ू कहीं

हक़ीक़त ये है, ख़ता अपनी थी
दिल तोड़ के सोच रहे थे, शायद दर्द में कमी थी

उलझन थी चाहतों की, तासीर कुछ और थी
जो मंज़िल समझा, वो भी बस एक राह की मोड़ थी

अब न सवाल है, न जवाब कोई बाक़ी
बस तन्हाई से गुज़री एक अधूरी सी कहानी थी...

©UNCLE彡RAVAN

#Sad_shayri

13 Love

White ❤️ मर्द नहीं भागता जिस्मों के पीछे तुम उनकी पसंदीदा स्त्री से पूछना ...।। ©Nihal Singh

#Sad_shayri  White ❤️
मर्द नहीं भागता जिस्मों के पीछे 
तुम उनकी पसंदीदा स्त्री से पूछना ...।।

©Nihal Singh

#Sad_shayri

16 Love

White कुछ इस कदर मेहरबान है हम पर ये जिंदगानी हमारी कि ये ही बनी हुई है मौत से भी बड़ी आफ़त हमारी ©Rakesh frnds4ever

#जिंदगानी_हमारी #जिंदगानी #मेहरबान #हमारी #कोट्स #इसकदर  White कुछ इस कदर

 मेहरबान है 

हम पर 

ये जिंदगानी 

हमारी

कि 

ये ही

 बनी हुई है

 मौत से भी

 बड़ी

 आफ़त हमारी

©Rakesh frnds4ever

#जिंदगानी_हमारी #कुछ #इसकदर #मेहरबान है हम पर ये #जिंदगानी हमारी कि ये ही बनी हुई है #मौत से भी बड़ी #आफ़त #हमारी #rakeshyadav @rkysky1625 @rky @nojoto #rkyfrnds4ever लाइफ कोट्स 'हिंदी कोट्स'

15 Love

White बातें दिल की दिलसे तू बोल मेरे लिए दिल के दरवाजे तू खोल ख़ता पल पल हो जाती है संगमसे फिर भी मेरी चाहत का देना तू मोल... ©Sangam Pipe Line Wala

#शायरी #Sad_shayri  White बातें दिल की दिलसे तू बोल
मेरे लिए दिल के दरवाजे तू खोल
ख़ता पल पल हो जाती है संगमसे
फिर भी मेरी चाहत का देना तू मोल...

©Sangam Pipe Line Wala

#Sad_shayri शायरी लव शायरी दर्द शायरी attitude शायरी हिंदी में शेरो शायरी

17 Love

Trending Topic