Us
  • Latest
  • Popular
  • Video

सांग ना एकदा खरं खरं माझ्यासारखं प्रेम करणारा तुला कुणी मिळेल का? तूझ्या आयुष्यात मी असेपर्यंत तुला माझं खरं प्रेम कळेल का? तुला कळलंच जर प्रेम माझं तर तुझं हृदय माझ्यासाठी जळेल का? अनं सोडून गेलोच जर अर्ध्यात तुला आयुष्यभराचे विरह तुला झेपेल का? इतकंच प्रेम करणारं कुणी भेटलं जर तर खरंच त्या प्रेमाला कुणी सोडेल का? आणि मिळुनही जर जपता आलं नाही त्याला प्रेम काय असतं हे कळेल का? नातं तोडण्यासाठी अनेक कारणे असतात पण जपण्यासाठी एक कारण पुरेल का? खरं प्रेम नेहमी जर अर्धवट च राहिलं तर जगात प्रेम नावाची भावना उरेल का? तूझ्या आयुष्यात माझी जागा काय हे कधीतरी मला कळेल का? इतकं मनापासून जीव लावला तुझ्यावर शेवटपर्यंत तुझी साथ मिळेल का? नुसत्याच हवेत कल्पना असतात ना माझ्या पण माझ्या मनातलं कोणाला कळेल का? नेहमी भावना मांडतो मी प्रेमाबद्दलच्या खरंच माझी कविता कोणाला कळेल का? ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#us  सांग ना एकदा खरं खरं 
माझ्यासारखं प्रेम करणारा तुला कुणी मिळेल का?
तूझ्या आयुष्यात मी असेपर्यंत 
तुला माझं खरं प्रेम कळेल का?

तुला कळलंच जर प्रेम माझं 
तर तुझं हृदय माझ्यासाठी जळेल का?
अनं सोडून गेलोच जर अर्ध्यात तुला 
आयुष्यभराचे विरह तुला झेपेल का?

इतकंच प्रेम करणारं कुणी भेटलं जर 
तर खरंच त्या प्रेमाला कुणी सोडेल का?
आणि मिळुनही जर जपता आलं नाही 
त्याला प्रेम काय असतं हे कळेल का?

नातं तोडण्यासाठी अनेक कारणे असतात 
पण जपण्यासाठी एक कारण पुरेल का?
खरं प्रेम नेहमी जर अर्धवट च राहिलं 
तर जगात प्रेम नावाची भावना उरेल का?

तूझ्या आयुष्यात माझी जागा काय 
हे कधीतरी मला कळेल का?
इतकं मनापासून जीव लावला तुझ्यावर 
शेवटपर्यंत तुझी साथ मिळेल का?

नुसत्याच हवेत कल्पना असतात ना माझ्या 
पण माझ्या मनातलं कोणाला कळेल का?
नेहमी भावना मांडतो मी प्रेमाबद्दलच्या 
खरंच माझी कविता कोणाला कळेल का?

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#us sexy love quotes hindi sad love shayari

9 Love

एक सवाल.? एक सवाल है तुमसे बता पाओगी क्या..? तन्हाई में बुलाऊं तो आओगी क्या..? सीने से अपने लगाओगी क्या..? चांदनी सी रात है आओगी क्या..? साथ मेरा उम्र भर निभाओगी क्या..? पूछता बस तुमसे हूं बताओगी क्या..? इश्क करती हो तो जताओगी क्या..? एक उम्र मेरे साथ बिताओगी क्या..?  सपनों को मेरे सजाओगी क्या ..? हक अपना मुझपर जताओगी क्या..? बुलाता हूं तुमको बताओ आ पाओगी क्या..! @तुम्हारा अहसास ✍️ ©love you zindagi

#ummeed #wishes #Sawal #Wish  #tum  एक सवाल.? 

एक सवाल है तुमसे बता पाओगी क्या..?

तन्हाई में बुलाऊं तो आओगी क्या..?

सीने से अपने लगाओगी क्या..?

चांदनी सी रात है आओगी क्या..?

साथ मेरा उम्र भर निभाओगी क्या..?

पूछता बस तुमसे हूं बताओगी क्या..?

इश्क करती हो तो जताओगी क्या..?

एक उम्र मेरे साथ बिताओगी क्या..? 

सपनों को मेरे सजाओगी क्या ..?

 हक अपना मुझपर जताओगी क्या..?

बुलाता हूं तुमको बताओ आ पाओगी क्या..!


@तुम्हारा अहसास ✍️

©love you zindagi
#Shayar #Videos #welove #story #viral  Tere saath milta hai jeene ka sahara, tere bina sab kuch hai bekaar sa, tujhse hi hai meri khushiyon ka raaz, tu hi mera pyaar, tu hi meri aarzoo.

©Pooja Ranga

Tu hi meri aarzoo #us #welove #love #story #Videos #viral #nojoto #New #Shayar

189 View

श्रीमंती, जात, सुंदरता काय बघायचं जोडीदार तर मनासारखा असला पाहिजे हे सारं काही क्षणिक असेल तुमच्यासाठी शेवटपर्यंत फक्त प्रेम कायम असला पाहिजे... सुविधेच्या जगात शरीर विकलांग होईल तर तेव्हा एक घास प्रेमानं भरवणारा असला पाहिजे नसला जवळ काही तरी जगता येईल आनंदाने फक्त जोडीदाराचा मन सुंदर असला पाहिजे... उपयोग करून सोडणाऱ्या आताच्या काळात निःस्वार्थ भावनेने नातं जपणारा असला पाहिजे सारं जग जरी झाला आपल्या विरुद्ध अशावेळी जगाशी लढणारा जोडीदार पाहिजे... महालाचं काय झोपडीत ही सुखानं झोपता येते दोघांचं मन फक्त समाधानी असला पाहिजे नाहीतर लाख भेटतील ही सोयी सुविधा पण आयुष्यात आनंद ही असला पाहिजे... सगळं काही तात्पुरतं च आहे इथे पण नात्यातील गोडवा कायम असला पाहिजे म्हणून नको श्रीमंती, सुंदरता अनं काही आनंदी आयुष्यासाठी जोडीदार मनासारखं असला पाहिजे ©कधी प्रेम कधी विरह

#मराठीप्रेम #us  श्रीमंती, जात, सुंदरता काय बघायचं 
जोडीदार तर मनासारखा असला पाहिजे 
हे सारं काही क्षणिक असेल तुमच्यासाठी 
शेवटपर्यंत फक्त प्रेम कायम असला पाहिजे...

सुविधेच्या जगात शरीर विकलांग होईल तर 
तेव्हा एक घास प्रेमानं भरवणारा असला पाहिजे 
नसला जवळ काही तरी जगता येईल आनंदाने 
फक्त जोडीदाराचा मन सुंदर असला पाहिजे...

उपयोग करून सोडणाऱ्या आताच्या काळात 
निःस्वार्थ भावनेने नातं जपणारा असला पाहिजे 
सारं जग जरी झाला आपल्या विरुद्ध 
अशावेळी जगाशी लढणारा जोडीदार पाहिजे...

महालाचं काय झोपडीत ही सुखानं झोपता येते 
दोघांचं मन फक्त समाधानी असला पाहिजे 
नाहीतर लाख भेटतील ही सोयी सुविधा 
पण आयुष्यात आनंद ही असला पाहिजे...

सगळं काही तात्पुरतं च आहे इथे 
पण नात्यातील गोडवा कायम असला पाहिजे 
म्हणून नको श्रीमंती, सुंदरता अनं काही 
आनंदी आयुष्यासाठी जोडीदार मनासारखं असला पाहिजे

©कधी प्रेम कधी विरह

#us

11 Love

#us  सितारों से भरी हुई रातें पसंद है 
दूर से सुन्नी उसकी बातें पसंद है 

तारीफ के काबिल है उसके बाल भी पर
मुझे सबसे ज्यादा उसकी आखें पसंद है ।

©Mr Sagar

#us

144 View

#शायरी #us  लोगों की तो चाहतें बहुत हैं। 
और कोई हैं जो बस तुमको देख कर खुश हैं ।।

©Jayesh gulati

#us

171 View

Trending Topic