Happy Diwali
  • Latest
  • Popular
  • Video

कोंडून घेतले होते त्याने एका खोलीत स्वतःला, यंदा ही दिवाळीला तो घरी जाऊ शकला नाही बिचारा… स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

#Diwali  कोंडून घेतले होते त्याने एका खोलीत स्वतःला,
यंदा ही दिवाळीला तो घरी जाऊ शकला नाही बिचारा…

स्वप्नील हुद्दार 
















.

©Swapnil Huddar

#Diwali

11 Love

एक मुलगा वर आकाशात पाहून देवाशी भांडत होता, ‘याही वर्षी अंधार दिवाळीला’ हेच कदाचित सांगत होता… स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

#Diwali  एक मुलगा वर आकाशात पाहून देवाशी भांडत होता,
‘याही वर्षी अंधार दिवाळीला’ हेच कदाचित सांगत होता…

स्वप्नील हुद्दार












.

©Swapnil Huddar

#Diwali

15 Love

तो वर्षानुवर्ष या आशेवर की मिळेल साथ तिची, या दिवाळीत मिळेल का पणतीला वात तिची? स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

#Diwali  तो वर्षानुवर्ष या आशेवर की मिळेल साथ तिची,
या दिवाळीत मिळेल का पणतीला वात तिची?

स्वप्नील हुद्दार












.

©Swapnil Huddar

#Diwali

10 Love

तिच्या असण्याने जणू दिवाळी आहे माझ्या घरी, एक लेक देवाने द्यावी प्रत्येकाच्या पदरी… स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

#Diwali  तिच्या असण्याने जणू  दिवाळी आहे माझ्या घरी,
एक लेक देवाने द्यावी प्रत्येकाच्या पदरी…

स्वप्नील हुद्दार











.

©Swapnil Huddar

#Diwali

10 Love

एका पणतीची वात जणू रात्रभर तेवत होती, बाबासाठी एक पणती आई दारात ठेवत होती... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

#Diwali  एका पणतीची वात जणू रात्रभर तेवत होती,
बाबासाठी एक पणती आई दारात ठेवत होती...

स्वप्नील हुद्दार














.

©Swapnil Huddar

#Diwali

10 Love

Khusi se Dipp jalao.kisi ka Dil nahi.? ©Ranjit Malik

#Motivational #Diwali  Khusi se Dipp jalao.kisi ka Dil nahi.?

©Ranjit Malik

#Diwali

20 Love

Trending Topic