एक मुलगा वर आकाशात पाहून देवाशी भांडत होता, ‘याही | मराठी Poetry

"एक मुलगा वर आकाशात पाहून देवाशी भांडत होता, ‘याही वर्षी अंधार दिवाळीला’ हेच कदाचित सांगत होता… स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar"

 एक मुलगा वर आकाशात पाहून देवाशी भांडत होता,
‘याही वर्षी अंधार दिवाळीला’ हेच कदाचित सांगत होता…

स्वप्नील हुद्दार












.

©Swapnil Huddar

एक मुलगा वर आकाशात पाहून देवाशी भांडत होता, ‘याही वर्षी अंधार दिवाळीला’ हेच कदाचित सांगत होता… स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

#Diwali

People who shared love close

More like this

Trending Topic