English
Find the latest Status about वेळ आणि काळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about वेळ आणि काळ.
New Year 2024-25 आपली माणसं आपली माणसं आपल्यावर जीवापाड प्रेम करतात,काळजी करतात, संकटात आपल्या सोबत कायम असतात,दुःखी झालो की धीर देतात, रागवलो की आपली समजजुत काढतात, कायम चांगले मार्गदर्शन करत असतात, जीवनात नवीन वाटा दाखवत असतात अशा माणसांशी "आपलं नातं" हे आरशासारखे पारदर्शक असायला हवं ना? मग आपल्या अशा सुंदर माणसांना जपा आणि सर्वात महत्वाचे त्यांच्याशी कधीच खोटे बोलू नका खोटे वागू नका... जर असं करत असाल तर 'ती' त्यांची नाही तुमची स्वतः ची फसवणूक असेल.... ईश्वरी ©Eshwari
Eshwari
14 Love
Unsplash तू आणि तूच आहेस...❣️❣️❣️ सळसळत्या वाऱ्याची झुळूक तू आहेस जगातील बहरलेला प्रेमाचा रंग तू आहेस जीवनातील रहस्य हृदयात कोरलेले तू आहेस मंदिरामधील मुखातील नाम जप तू आहेस वणवणत्या रानातील शांत गारवा तू आहेस अवकाशात ढगांचे एकमेकास बिलगणे तू आहेस दरबारातील रुबाबदार राजस रूप तू आहेस मनी जपलेले वचनापलीकडील प्रेम तू आणि तूच फक्त आहेस. ©Mayuri Bhosale
Mayuri Bhosale
9 Love
अदनासा-
135 View
maharashtra_bailgada_premi_08
144 View
technical sunny aarti Sunny Khude
180 View
White हास्यकथा शब्दवेडा किशोर इंटरनेट सोशल मिडियावर त्याची एका सुंदर मुलीबरोबर ओळख झाली.चॅटींग करता करता त्याला कळाले की ती विवाहित आहे..मुलंबाळं नाही आणि तिचा नवरा मार्केटिंग कामानिमित्त बराच काळ घराबाहेर असतो.असेच चॅटिंग करता करता तिने एक दिवस त्याला घरी बोलावले.ती म्हणाली नवरा बाहेर गेलाय आणि तो लवकर येणार नाही.तेव्हा भीतीचे कारण नाही.आपल्याला जे हवं ते आपण आता मनमुराद करू शकतो त्यावर त्याने विचारले, "ते ठीक आहे पण तुझा नवरा अचानक परत आला तर काय करायचे ?" ती म्हणाली, "काळजी करू नकोस.तो आलाच तर तू काही तरी साफसफाई करायला लाग.मी सांगेन की तू urban clap मधून आला आहेस.ठरल्याप्रमाणे तो तिच्या घरी गेला आणि काय आश्चर्य...तिचा नवरा खरंच परत आला.तिने नवऱ्याला सांगितलं की,तो साफसफाई करण्यासाठी URBAN CLAP कडून आलाय. पुढील ३ तास ती दोघे त्याला काय-काय आणि कुठे कुठे साफसफाई करायची आहे हे सांगत होते आणि सर्व घराची साफसफाई करून घेतली.कामं संपल्यावर नवऱ्याने विचारले की पैसे किती द्यायचे ? तर ती नवऱ्याला म्हणाली की बुक करताना तिने ऑनलाईन पैसे भरले आहेत.घरी परत येताना त्याला कळले की त्याची घोर फसवणूक झाली आहे. महत्वाची टीप दिवाळीच्या साफसफाईचे दिवस आहेत.इतरांची फसवणूक होऊ नये म्हणून सांगत आहे. ©शब्दवेडा किशोर
शब्दवेडा किशोर
16 Love
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here