tags

New ती वयाने Status, Photo, Video

Find the latest Status about ती वयाने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ती वयाने.

Related Stories

  • Latest
  • Popular
  • Video

White घरातून बाहेर जाताना ती दिवाळीला आलेली दिसली... तिच्यासोबत तिची लेकरं मला बघून पदराआड लपली.. सायंकाळच्या सांजवेळी ती साज घालुनी सजली.. केसामधूनी हाथ फिरवत माझी नजर थबकली.. कळत नकळत इशाऱ्यांनी ती आजपण गालात हसली.. जुने दिवस आठवताच मला पुन्हा आज ती फसली.. जवळ तिच्या जाता क्षणी ती ही जरा बावरली.. खेळत असणारी पोरं तिची चक्क मामा रे मला म्हणली.. चक्क मामा रे मला म्हणली.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

#मराठीकविता  White घरातून बाहेर जाताना 
ती दिवाळीला आलेली दिसली...
तिच्यासोबत तिची लेकरं 
मला बघून पदराआड लपली..

सायंकाळच्या सांजवेळी 
ती साज घालुनी सजली..
केसामधूनी हाथ फिरवत 
माझी नजर थबकली..

कळत नकळत इशाऱ्यांनी 
ती आजपण गालात हसली..
जुने दिवस आठवताच मला
पुन्हा आज  ती फसली..

जवळ तिच्या जाता क्षणी 
ती ही जरा बावरली..
खेळत असणारी पोरं तिची
चक्क मामा रे मला म्हणली..

चक्क मामा रे मला म्हणली..

©गोरक्ष अशोक उंबरकर

ती....

12 Love

Trending Topic