White घरातून बाहेर जाताना ती दिवाळीला आलेली दिसली | मराठी कविता

"White घरातून बाहेर जाताना ती दिवाळीला आलेली दिसली... तिच्यासोबत तिची लेकरं मला बघून पदराआड लपली.. सायंकाळच्या सांजवेळी ती साज घालुनी सजली.. केसामधूनी हाथ फिरवत माझी नजर थबकली.. कळत नकळत इशाऱ्यांनी ती आजपण गालात हसली.. जुने दिवस आठवताच मला पुन्हा आज ती फसली.. जवळ तिच्या जाता क्षणी ती ही जरा बावरली.. खेळत असणारी पोरं तिची चक्क मामा रे मला म्हणली.. चक्क मामा रे मला म्हणली.. ©गोरक्ष अशोक उंबरकर"

 White घरातून बाहेर जाताना 
ती दिवाळीला आलेली दिसली...
तिच्यासोबत तिची लेकरं 
मला बघून पदराआड लपली..

सायंकाळच्या सांजवेळी 
ती साज घालुनी सजली..
केसामधूनी हाथ फिरवत 
माझी नजर थबकली..

कळत नकळत इशाऱ्यांनी 
ती आजपण गालात हसली..
जुने दिवस आठवताच मला
पुन्हा आज  ती फसली..

जवळ तिच्या जाता क्षणी 
ती ही जरा बावरली..
खेळत असणारी पोरं तिची
चक्क मामा रे मला म्हणली..

चक्क मामा रे मला म्हणली..

©गोरक्ष अशोक उंबरकर

White घरातून बाहेर जाताना ती दिवाळीला आलेली दिसली... तिच्यासोबत तिची लेकरं मला बघून पदराआड लपली.. सायंकाळच्या सांजवेळी ती साज घालुनी सजली.. केसामधूनी हाथ फिरवत माझी नजर थबकली.. कळत नकळत इशाऱ्यांनी ती आजपण गालात हसली.. जुने दिवस आठवताच मला पुन्हा आज ती फसली.. जवळ तिच्या जाता क्षणी ती ही जरा बावरली.. खेळत असणारी पोरं तिची चक्क मामा रे मला म्हणली.. चक्क मामा रे मला म्हणली.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

ती....

People who shared love close

More like this

Trending Topic