tags

New प्रेमाच्या फुलपाखरा Status, Photo, Video

Find the latest Status about प्रेमाच्या फुलपाखरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about प्रेमाच्या फुलपाखरा.

  • Latest
  • Popular
  • Video

White तुझा स्पर्श मला अजूनही सतावतो तुझ्या आठवणींत पुन्हा घेऊनी जातो ©Vilas Bhoir

#मराठीप्रेम #love_shayari  White तुझा स्पर्श मला 
अजूनही सतावतो
तुझ्या आठवणींत
पुन्हा घेऊनी जातो

©Vilas Bhoir

#love_shayari मराठी प्रेम कविता लव्ह स्टेटस मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम संदेश लव्ह व्हिडीओ स्टेटस @BIKASH SINGH @Suraj Maurya Dhiraj

16 Love

तुला भेटण्यासाठी असती नवे बहाणे नसतो आसपास मी जेव्हा तेंव्हा तुझे मला शोधणे ©Vilas Bhoir

#मराठीप्रेम #lovebirds  तुला भेटण्यासाठी
असती नवे बहाणे 
नसतो आसपास मी जेव्हा 
तेंव्हा तुझे मला शोधणे

©Vilas Bhoir

#lovebirds फक्त तुझ्यासाठी तुझी माझी जोडी मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम कविता जयश्री_RAM @Anudeep @Munna @BIKASH SINGH @Debasis Singh

13 Love

व्यक्त व्हावे तुजपाशी बोलून सारे मनातले अन् कवेत घ्यावे ऋतू सुगंधी क्षणातले ©Vilas Bhoir

#मराठीप्रेम #you  व्यक्त व्हावे तुजपाशी 
बोलून सारे मनातले
अन् कवेत घ्यावे 
ऋतू सुगंधी क्षणातले

©Vilas Bhoir

#you&Me मराठी प्रेम कविता चारोळ्या फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम कविता मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम संदेश @Aj stories Reeda Khayal-e-p

17 Love

#मराठीकविता #love_shayari  White 
वेड तुझ्या प्रेमाचे 
असे कसे लागले
पाहता क्षणी तुला
शब्द मुके झाहले 

अनामिक ओढ तु
लाविते कधी लळा
वाटते कधी पुन्हा
पाहिले न मी तुला

खेळ हा असा नवा
प्रेम हे! की यातना
सांग ना सखे मला
आठवातल्या खुणा

चांदणे तुझे इथे
बाहुपाशात पाझरे
उजळत्या अंबरात
सारे लुकलुकती तारे

मन माझे स्वप्नपंखी
जणू अलवावरचे पाणी
क्षणात आठवती मजला
तुझ्या ओठांवरची गाणी

©Vilas Bhoir

#love_shayari मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता प्रेम @Ashish Sogam @Neeraj Upadhyay 9548637485 @h m alam s प्रा.शिवाजी ना.वाघमारे Rakesh

99 View

Trending Topic