tags

New आयुष्याच्या Status, Photo, Video

Find the latest Status about आयुष्याच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आयुष्याच्या.

  • Latest
  • Popular
  • Video

White माहित नाही मज.. शब्दवेडा किशोर माहित नाही मजला काहीच की काय माझं उद्याचं स्वरूप असेल जिवंत ठेवणारी सारी सुखं लाभतील मला की माझ्या गळा तो चंदनटिळ्याचा मोतिहार असेल ||१|| शापित या जोकराला नव्या जन्मात तरी सुख मिळेल की आहे जुना वारसा त्याच्या ललाटी लिहिलेला त्याच जुन्या वाटेचा मी नव्याने वारकरी झालेला असेल ||२|| ©शब्दवेडा किशोर

#आयुष्याच्या_वाटेवर #मराठीकविता  White माहित नाही मज..
शब्दवेडा किशोर 
माहित नाही मजला काहीच 
की काय माझं उद्याचं स्वरूप असेल 
जिवंत ठेवणारी सारी सुखं लाभतील मला की
माझ्या गळा तो चंदनटिळ्याचा मोतिहार असेल  ||१|| 
शापित या जोकराला नव्या जन्मात तरी सुख मिळेल की 
आहे जुना वारसा त्याच्या ललाटी लिहिलेला
त्याच जुन्या वाटेचा मी नव्याने वारकरी झालेला असेल   ||२||

©शब्दवेडा किशोर

White सावरले घरटे मी.... शब्दवेडा किशोर सावरले घरटे एक एक काडीचे मी सदा अश्रू टिपत मनीच्या हजारो वेदनेच्या आसवांना हळुवार पुसत सतत जगलोय मी मनाची एकेक भिंत ढासळताना बघत जिथं आलोय जन्माला त्यांनीच लाथाडले मजला अन् मानले ज्यांना आपले जेव्हा ते आपलेच मजला सोडून गेले रक्ताच्याच नात्याची लोकं सदा घरट्यातून अलगद मजला मजपासुनच दूर तकर राहिले सदा तुटलेले पंख लावुन माझ्या भाळी मीच ते विरलेले बंध नात्याचे जोडून होते ठेवले मीच नाती जपून ढासळलेल्या घराची एक एक वीट रचून सावरले जेव्हा सारे तेव्हाच मजला बेसावध असताना मृत्यूने कवटाळले मग सोडून जग सारे माझे इथेच राहिले मोहातलेचं होते का दुरावे क्षणभंगूर आयुष्य क्षणात संपणारे सारे सत्य नात्याचे मजला नाही कधी उमजले.... ©शब्दवेडा किशोर

#आयुष्याच्या_वाटेवर #मराठीकविता  White  सावरले घरटे मी....
शब्दवेडा किशोर 
सावरले घरटे एक एक काडीचे मी सदा अश्रू टिपत
मनीच्या हजारो वेदनेच्या आसवांना हळुवार पुसत
सतत जगलोय मी मनाची एकेक भिंत ढासळताना बघत
जिथं आलोय जन्माला त्यांनीच लाथाडले मजला
अन् मानले ज्यांना आपले जेव्हा ते आपलेच मजला सोडून गेले
रक्ताच्याच नात्याची लोकं सदा घरट्यातून अलगद मजला 
मजपासुनच दूर तकर राहिले
सदा तुटलेले पंख लावुन माझ्या भाळी 
मीच ते विरलेले बंध नात्याचे जोडून होते ठेवले 
मीच नाती जपून ढासळलेल्या घराची 
एक एक वीट रचून सावरले जेव्हा सारे 
तेव्हाच मजला बेसावध असताना मृत्यूने कवटाळले
मग सोडून जग सारे माझे इथेच राहिले
मोहातलेचं होते का दुरावे क्षणभंगूर आयुष्य
क्षणात संपणारे सारे सत्य नात्याचे मजला नाही कधी उमजले....

Trending Topic