tags

New marathi suspense thriller stories Status, Photo, Video

Find the latest Status about marathi suspense thriller stories from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about marathi suspense thriller stories.

  • Latest
  • Popular
  • Video

life quotes in marathi

189 View

Unsplash The suspense of film beginning from how characters are thinking different for same need in a disadvantage situations ©JIJITH p thankachan " king of underdogs"

#suspense #Quotes  Unsplash The  suspense of film beginning from how characters are thinking different for same need in a disadvantage situations

©JIJITH p thankachan " king of underdogs"

#suspense

16 Love

White निरागसतेच्या जगातच डोळ्यात वाढणाऱ्या स्वप्नांच्या पाखरांना स्वातंत्र्याच्या आकाशात स्वच्छंद भरारी घेण्याची मुभा असते... एकदा का जबाबदारीच्या पिंजऱ्यात कैद झाल की हीच निरागसता लोप पावते.... _sentive_ink_ ©Dr. BHAGYASHRI

#Quotes  White निरागसतेच्या जगातच डोळ्यात वाढणाऱ्या 
स्वप्नांच्या पाखरांना स्वातंत्र्याच्या आकाशात 
स्वच्छंद भरारी घेण्याची मुभा असते...
एकदा का जबाबदारीच्या पिंजऱ्यात कैद झाल 
की हीच निरागसता लोप पावते....
_sentive_ink_

©Dr. BHAGYASHRI

Marathi# मराठी #

9 Love

#Motivational

motivational quotes in marathi

99 View

चला मतदान करूया! चल दादा मतदान करु आपल्या हक्काचा माणुस निवडून देऊ तुझं-माझं भविष्य उज्वल करु  लोकशाहीला बळकट बनवु!  एका दारुच्या बाटलीसाठी आपली  मत नको  विकू, पंधराशे रुपये भेटले म्हणून आयुष्यभर गुलामीची बेळी गळ्यात नको टाकू!  रात्रभर चिकन मटन खावुन पैश्याने खिसे भरून बेरोजगारीने पिळलेल्या  मुलाचे भविष्य  धोक्यात नको घालु!  फक्त निवडणुकीपर्यंतच मानाच स्थान मिळालं म्हणुन लोकशाहीच्या विरुद्ध नको चालू! जाती -धर्माच्या नावाखाली  हजारो आमिष दाखवतील तरी तु विकला जाऊ नको कितीही घोषणा देऊन  फसवणूक करतील तरी तु आपला स्वाभिमान गहान ठेवु नको! ©komal borkar

#मतदान #Motivational  चला मतदान करूया! 

चल दादा मतदान करु
आपल्या हक्काचा माणुस निवडून देऊ
तुझं-माझं भविष्य उज्वल करु 
लोकशाहीला बळकट बनवु! 

एका दारुच्या बाटलीसाठी
आपली  मत नको  विकू, 
पंधराशे रुपये भेटले म्हणून
आयुष्यभर गुलामीची बेळी
गळ्यात नको टाकू! 

रात्रभर चिकन मटन खावुन
पैश्याने खिसे भरून
बेरोजगारीने पिळलेल्या 
मुलाचे भविष्य  धोक्यात नको घालु! 
फक्त निवडणुकीपर्यंतच
मानाच स्थान मिळालं म्हणुन
लोकशाहीच्या विरुद्ध नको चालू!

जाती -धर्माच्या नावाखाली 
हजारो आमिष दाखवतील
तरी तु विकला जाऊ नको
कितीही घोषणा देऊन 
फसवणूक करतील
तरी तु आपला स्वाभिमान गहान ठेवु नको!

©komal borkar

#मतदान करु, लोकशाहीला बळकट बनवु# motivational thoughts in marathi motivational thoughts in marathi motivational quotes in marathi

9 Love

#Motivational

motivational thoughts in marathi

144 View

Trending Topic