tags

New marathi kavita bahin Status, Photo, Video

Find the latest Status about marathi kavita bahin from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about marathi kavita bahin.

  • Latest
  • Popular
  • Video

White निरागसतेच्या जगातच डोळ्यात वाढणाऱ्या स्वप्नांच्या पाखरांना स्वातंत्र्याच्या आकाशात स्वच्छंद भरारी घेण्याची मुभा असते... एकदा का जबाबदारीच्या पिंजऱ्यात कैद झाल की हीच निरागसता लोप पावते.... _sentive_ink_ ©Dr. BHAGYASHRI

#Quotes  White निरागसतेच्या जगातच डोळ्यात वाढणाऱ्या 
स्वप्नांच्या पाखरांना स्वातंत्र्याच्या आकाशात 
स्वच्छंद भरारी घेण्याची मुभा असते...
एकदा का जबाबदारीच्या पिंजऱ्यात कैद झाल 
की हीच निरागसता लोप पावते....
_sentive_ink_

©Dr. BHAGYASHRI

Marathi# मराठी #

9 Love

#मराठीशायरी #marathi #poem

#poem #marathi

117 View

भर उन्हात तापलेल्या मातीत तो अनवाणी होऊन शेतात बारे देत होता, तहानलेल्या रोपांना अंगाचा घाम गाळून जीवनदान देत होता. ©Amol M. Bodke

#कविता #MarathiKavita #marathi  भर उन्हात तापलेल्या मातीत तो अनवाणी होऊन 
शेतात बारे देत होता, 
तहानलेल्या रोपांना अंगाचा घाम गाळून 
जीवनदान देत होता.

©Amol M. Bodke

marathi lines #marathi #MarathiKavita

13 Love

मोह मायेच्या विळख्यात गुरफटलेले हे जग सारं ते यड म्हणतंय मी जगणार नाही तुझ्या शिवाय हेच आहे खरं सारं ©Amol M. Bodke

#कविता #forbiddenlove #marathi  मोह मायेच्या विळख्यात गुरफटलेले हे जग सारं
ते यड म्हणतंय
मी जगणार नाही तुझ्या शिवाय हेच आहे खरं सारं

©Amol M. Bodke

#forbiddenlove कविताएं #marathi

Trending Topic