English
amolbodke3882 दिल की बात, अल्फ़ाज़ों में तब्दील करता हूँ .. कागज़ पर उतारकर दिल को हलका करता हूँ....
White सगळ ऐकू येत असून सुद्धा बहिरेपणा स्विकारणे म्हणजे नको त्या त्रासातून मुक्त होणे होय... ©Amol M. Bodke
Amol M. Bodke
16 Love
Girl quotes in Hindi शोहरत पाने इतनी गीर जायेगी पता नहीं था जिस्म बाजार बनकर दिखाओ गी पता नहीं था ©Amol M. Bodke
13 Love
तीची एक झलक बघायला भेटावी म्हणून तो तरसत होता.. आणि ती... दुसऱ्या कडून अंगावरील तिळाची गणना करून घेत होती ©Amol M. Bodke
अती सोबत थोडे शिकलेले ही स्वतःला खूप Modern समजतात देवाच्या भक्ती मध्ये रमलेल्या भक्तांवर हसुन स्वतःला professional समजतात ©Amol M. Bodke
लोकांच मनावर नाही घेयचं... त्यांचा स्वभाव आहे नाव ठेवणं आणि टोमणा मारणं.. आपण सातत्याने पुढे चालत राहायचं... ©Amol M. Bodke
White नैराश्याच्या खोल दरीत डोकावून बघू वाटलं.. गडद तिमिर आणि भयंकर भविष्य दिसू लागलं ©Amol M. Bodke
11 Love
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here