भर उन्हात तापलेल्या मातीत तो अनवाणी होऊन शेतात बारे देत होता, तहानलेल्या रोपांना अंगाचा घाम गाळून जीवनदान देत होता. ©Amol M. Bodke marathi lines #marathi #MarathiKavita Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto