English
as a Teacher in Bhandup West Mumbai
लाखांची संगत आसूण काय उपयोग नाही एकच असावा पण आपल्या गैरहजरीत आपली बाजू मांडेल असा एकनिष्ठ असावा..! ©hemlata mandle
hemlata mandle
15 Love
Person's Hands Sun Love मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो, हा तुझा अंत नाही.. अन उगवणारा प्रत्येक दिवस सांगतो, ही तुझी सुरवात आहे..! ©hemlata mandle
12 Love
green-leaves क मवणं कठीण नसतं, कठीण असतं ते जपणं आणि टिकवून ठेवणं. मग ते काहीही असो...!!!! ©hemlata mandle
16 Love
कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, मित्रांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती, मन हे वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होतो, कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत, या पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते.. ©hemlata mandle
13 Love
"अगर आपके जीवन मैं कुछ किंमती है; तो; वो आपका परीवार है" ©hemlata mandle
10 Love
126 View
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here