कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, मित्रांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती, मन हे वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होतो, कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत, या पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते.. ©hemlata mandle Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto