Sign in
सचिन

सचिन

Poet writer Reader Youtuber Engineer

  • Latest
  • Popular
  • Video

White भास तुझा मला भास होतो तुझ्या असण्याचा... नसतोस तू जिथे तूझ्या असण्याचा... ©सचिन

#मराठीविचार #good_night #भास  White भास तुझा

मला भास होतो तुझ्या असण्याचा...

नसतोस तू जिथे तूझ्या असण्याचा...

©सचिन

हृदयावर कोरलेल्या आठवणी काही साध्या नसतात त्या लिहिलेल्या नसतात पण वाचता जरूर येतात रचना _सचिन राजमाने ©सचिन

#मराठीकविता #lost  हृदयावर कोरलेल्या आठवणी
काही साध्या नसतात 

त्या लिहिलेल्या नसतात 
पण वाचता जरूर येतात 

रचना _सचिन राजमाने

©सचिन

#lost मराठी कविता

6 Love

आसमान अब छोटा लग रहा है जबसे मैने उस चांद को चाहा है ©सचिन

#कविता #Moon  आसमान अब छोटा लग रहा है 
जबसे मैने उस चांद को चाहा है

©सचिन

#Moon

12 Love

White असेन मी , नसेन मी, मी असून ही नसेन मी मी नसून ही असेन मी. ©सचिन

#मराठीकविता #sad_shayari #मी  White असेन मी ,
नसेन मी,
मी असून ही नसेन मी
मी नसून ही असेन मी.

©सचिन

#sad_shayari #मी मराठी कविता छोटी कविता मराठी

11 Love

हृदयावर कोरलेल्या आठवणी काही साध्या नसतात , त्या लिहिलेल्या नसतात पण वाचता जरूर येतात . रचना _सचिन ©सचिन

#कविता #aathvan #Likho  हृदयावर कोरलेल्या आठवणी
काही साध्या नसतात ,
त्या लिहिलेल्या नसतात 
पण वाचता जरूर येतात .
रचना _सचिन

©सचिन

White सोचा तो था सोचा तो था तुमसे मिलेंगे, कुछ मैं कहूंगा, कुछ तुम कहोगे, पुराने पल जिंदा करेंगे, मगर तुम न आए, सोचा तो था। ©सचिन

#कविता #love_shayari  White सोचा तो था

सोचा तो था
तुमसे मिलेंगे,
कुछ मैं कहूंगा,
कुछ तुम कहोगे,
पुराने पल
जिंदा करेंगे,
मगर
तुम न आए,
सोचा तो था।

©सचिन

#love_shayari

12 Love

Trending Topic